• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशीसाठी आहे भाग्याचा !

आजचे राशिभविष्य दि १० जुलै २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत काही मोठा फायदा मिळू शकतो, तुम्हाला बढती देखील मिळू शकते. कुटुंबातील मतभेद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा.आज कोणाबद्दलही राग मनात ठेवू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील व्यवहारांबाबत थोडे सावध राहा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. आज जोडीदाराशी खूप काळजीपूर्वक बोला, अन्यथा तुमच्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात. ज्यामुळे घरात तणावाचं वातावरण होऊ शकतं.

वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपल्या कुटुंबियांबरोबर धार्मिक कार्यक्रमात घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल. विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी चांगली संधी आहे. नोकरदार वर्गाला आज नोकरीत चांगली संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचा राग नियंत्रणात ठेवा अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील.

मिथुन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुमची बालपणीच्या मित्राबरोबर अचानक भेट होऊ शकते. जर तुमच्या कुटुंबात काही गैरसमजामुळे वाद झाला असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत बदलीची बातमी ऐकायला मिळेल, पण यामध्ये तुम्हाला धनलाभ होईल. वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेताना खूप गोंधळून जाल, तुमचे पालक तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी साथ देतील. जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. अनावश्यक पैसे खर्च करू नका.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कामे घरी बसून पूर्ण होतील, त्यामुळे तुम्हाला नफाही मिळेल आणि पैशाचीही बचत होईल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहा. अनावश्यक घराबाहेर पडू नका. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. ज्यामुळे तुम्हाला धनलाभही मिळू शकतो. तुम्ही कोणताही व्यवसाय केलात तर तुम्हाला व्यवसायातही नफा मिळेल आणि तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमचे मन दिवसभर खूप आनंदी असेल. तुम्ही खूप मेहनती व्यक्ती आहात, तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळू शकते. नोकरीत बदलही होऊ शकतो आणि आर्थिक लाभही होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेऊ शकता. हा निर्णय तुमच्या जोडीदाराशी किंवा मुलाशी संबंधित असेल. तुमच्या प्रामाणिकपणाचा तुमच्या प्रियजनांना फायदा होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात आणि नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. आज फक्त बोलण्यावर नियंत्रण ठेवा. घरात शांतता नांदण्यासाठी धार्मिक पूजा किंवा हवन करू शकता.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाने भरलेला असेल. तुम्ही खूप मेहनती व्यक्ती आहात, त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे अनावश्यक पैसे खर्च होतील. खूप दिवसांपासून एखादे नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या विवाहाशी संबंधित समस्या सोडवू शकाल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुमच्या बोलण्यात कठोरपणा दिसून येईल.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदी असणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला नोकरीत नवीन संधी मिळू शकते. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बसून भविष्यासाठी नवीन योजनाही आखू शकता. आज तुम्हाला काही नवीन लोक भेटू शकतात, ज्यांच्या कल्पनांच्या सहकार्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुमच्या आर्थिक बाबींशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाईल. आज तुम्हाला तुमच्या वडिलोत्पार्जित संपत्तीतून काही आर्थिक लाभ मिळू शकतो.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा तणावाचा असेल. व्यवसायातील एखाद्या गोष्टीबाबत काही तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. आज घरात पाहुण्यांचं सुद्धा काही कारणास्तव आगमन होऊ शकतं. घरात अनावश्यक खर्च वाढू शकतो. तुमचे कुटुंबीय किंवा मित्रांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात, मन शांत ठेवून वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. आजच्या दिवशी योग किंवा चिंतन करणं फायद्याचं ठरेल.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी राहील. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात यश मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. आज तुमचा कुटुंबियांबरोबर चांगला वेळ जाईल. तुमचे कौटुंबिक जीवन खूप आनंदी असेल. आज कोणतीही गुंतवणूक करणार असाल तर अनुभवी लोकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. राजकारणात चांगली संधी आहे. मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरेल.

मकर – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप कष्टाचा असेल. जर तुम्ही कोणताही व्यवसाय केलात तर तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. आज तुमचा दिवस तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंदी करण्यात जाईल. तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्या. आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराला खूश करण्यासाठी वैयक्तिक जीवनात कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरीत तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला कार्यक्षेत्रात तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मनावर संयम ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे लोक शिक्षणाशी संबंधित कोणत्याही कामात गुंतलेले आहेत, त्यांना फायदा होईल.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. जमिनीशी संबंधित कोणतीही प्रकरणे निकाली निघतील. आज तुमच्या कुटुंबियांबरोबर धार्मिक कार्यात सहभागी व्हा. व्यवसायात नवीन योजनांची संधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचा दिवस उत्साहाने जाईल. तुमचे काही रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे.

मीन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आज तुमच्या राशीमध्ये प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुम्ही व्यवसायाशी संबंधित नवीन योजना राबवू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकेल. आज तुमचा कल धार्मिक संगीताकडे जाईल. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात काही मोठा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या.

Tags: #todayhorscorp

Related Posts

नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

Recent News

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group