• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दोन गटात दगडफेक : पोलिसांचा बंदोबस्त तैनात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दोन गटात दगडफेक : पोलिसांचा बंदोबस्त तैनात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जुलै २०२३

शहरातील एमआयडीसी परिसरातील सुप्रीम‎ काॅलनीत एका बांधकामावरून‎ दोन गटात वाद झाल्याने रविवारी दुपारी तुफान‎ दगडफेक झाली. यावेळी दोन्ही‎ गटाचे दोनशे-अडीचशे तरुण‎ समोरासमोर आले होते.‎ दगडफेकीत ५ जण जखमी झाले‎ असून, दंगा नियंत्रण पथकासह‎ अतिरिक्त पोलिस कुमक तैनात‎ करण्यात आली आहे. या प्रकरणी‎ रात्री दहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल‎ करण्याचे काम सुरू होते. तसेच‎ कोणालाही अटक केली नव्हती.‎

काही तरुण व महिलांनी लहान‎ मुलांना मारहाण केल्यावर वाद सुरू‎ झाला. हे समजताच मोठ्या संख्येने‎ तरुण जमा झाले आणि दोन्ही गटांनी‎ एकमेकांवर जोरदार दगडफेक‎ केली. त्यानंतर दंगानियंत्रण पथक,‎ चार्ली यंत्रणा व शहरातील सर्व‎ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना‎ याबाबत सूचना देण्यात आल्या.‎ अप्पर पोलिस अधीक्षक रमेश‎ चोपडे व उपविभागीय पोलिस‎ अधिकारी संदीप गावित यांच्यासह‎ एमआयडीसी पोलिस ठाण्याची‎ डीबी टीम घटनास्थळी दाखल‎ झाली. दंगानियंत्रण पथकाने‎ परिसरात पथसंचलन केले.‎ दगडफेकीत पाच जखमी‎ दगडफेकीत रवींद्र राठोड,‎ समाधान राठोड, साजन राठोड,‎ पवन पाटील, दीपक घुगे व‎ श्रीकांतसिंग चाैधरी हे जखमी झाले.‎ घटनेनंतर तरुणांना महिलांनी‎ मारहाण केल्याची माहिती‎ मिळाल्यावर दुसऱ्या गटाच्या ६०‎ महिला थेट एमआयडीसी पोलिस‎ ठाण्यात धडकल्या. त्यांनी मारहाण‎ करणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल‎ करण्याची मागणी केली. यावेळी‎ तरुणही मोठ्या संख्येने होते.‎

Related Posts

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !
जळगाव

May 27, 2026
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप
क्राईम

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

May 27, 2026
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group