• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महिलेचे अनेक तरुणाशी लग्न ; पोलिसांना देखील बसला धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
महिलेचे अनेक तरुणाशी लग्न ; पोलिसांना देखील बसला धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जुलै २०२३

राज्यातील अनेक तरुणांना लग्नासाठी मुली भेटत नसल्याने गेल्या काही वर्षापासून लग्ना लावून देणारी टोळी सक्रीय झाली असून ते लग्न लावून देवून पैसे घेण्याचे प्रमाण तर नियमित झाले आहे पण लग्न लावून पैसे घेवून काही दिवसांनी नवरी देखील गायब होत असते. असेच एक प्रकरणी नाशिक जिल्ह्यात उघडकीस आले आहे.

मालेगाव तालुक्यात हा प्रकार पोलिसांच्या कानावर पडला, त्यावेळी पोलिसांनी नागरिकांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. त्या महिलेने अनेकांची फसवणूक केली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चार महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. त्याचबरोबर त्या महिलांचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे. त्या महिलांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकरण उजेडात येतील.

महाराष्ट्रात लग्नाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात असल्याची अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. या लोकांची एक मोठी टोळी असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. मालेगाव मधील प्रकरणात महिला एजेंट फरार आहे. एकूण चार महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लग्न केल्यानंतर त्या महिला तिथून पळ काढतात. सध्या पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. त्या महिलेने मालेगाव तालुक्यात दोन लग्न केली आहे. एकाचं तालुक्यात दोन लग्न केली असल्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. लग्न केल्यानंतर रोकड आणि दागिने घेऊन पसार व्हायच्या. या टोळीतील महिलांकडे डुप्लीकेट आधारकार्ड आहेत. त्याचबरोबर या महिला लोकांना गंडवण्यात अधिक माहिर आहेत. मालेगाव तालुक्यात असे अनेक प्रकार घडले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्यांच्यासोबत असा प्रकार घडला आहे. त्यांनी पोलिसांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्यात ताब्यात घेतलेल्या महिलेनं पैशासाठी आणि दागिण्यासाठी लग्न केलं होत. सगळी टोळी ताब्यात घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आणखी गोष्टी उजेडात येतील.

Related Posts

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !
क्राईम

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !
क्राईम

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी
क्राईम

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?
क्राईम

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

April 2, 2026
रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

April 2, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group