• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाजपने केले दुसऱ्या टप्प्यात वही वाटप !

नगरसेवक अश्विन सोनवणेंनी घेतला पुढाकार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
भाजपने केले दुसऱ्या टप्प्यात वही वाटप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जुलै २०२३

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नुकतेच ९ वर्ष पूर्ण झाल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे देशाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून हे वर्ष साजरे केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरात देखील माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून शहरातील दुसऱ्या टप्यात मनपा शाळेतील शेकडो विद्यार्थिना वहीचे वाटप आज दि.११ रोजी करण्यात आले आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील मनपा शाळा अयोध्या नगरातील प्रतिभा माध्यमिक विद्यालय यासह अनेक शाळेतील शेकडो विद्यार्थिना आज दि.११ रोजी सकाळच्या सुमारास डॉ.अश्विन सोनवणे, जळगांव लोकसभा प्रभारी डॉ.राधेश्यामजी चौधरी, नगरसेविका उज्जवलाताई बेंडाळे, नगरसेवक धीरज सोनवणे, भाजपा महिला कार्यकर्त्या रेखा कुलकर्णी, रेखा पाटील, चित्रा मालपाणी, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेविका शुचिता हाडा, माजी नगरसेवक मनोज काळे यांच्या प्रमुख उपस्थिती वाटप करण्यात आल्या तर यावेळी कार्यक्रमास भाजपा महिला कार्यकर्त्या रेखा कुलकर्णी, रेखा पाटील, दीप्ती चिरमाडे, नंदिनी दर्जी, सुवर्णा पाटील, संगीता पाटील, लता बाविस्कर, तृप्ती पाटील, राहुल मिस्तरी, आकाश पारधे, शिवा पाटील, जितु सपकाळे, मनोज चव्हाण, आसिफ सय्यद यांची उपस्थिती होती.

Related Posts

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !
जळगाव

April 2, 2026
रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण
जळगाव ग्रामीण

रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

April 2, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

April 2, 2026
रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

April 2, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group