• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विवाह समारंभात अनावश्यक खर्च टाळून नवदाम्पत्यने उचलला मुलांचा शैक्षणिक खर्च !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 14, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विवाह समारंभात अनावश्यक खर्च टाळून नवदाम्पत्यने उचलला मुलांचा शैक्षणिक खर्च !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जुलै २०२३

विवाह म्हंटला की बँड ,बाजा , बारात ची धूम आलीच . अलीकडच्या काळात विवाह सोहळा जवळ आला की बरीचशी मंडळी मोठ्या प्रमाणात देखणा सोहळा कसा होईल या कडे नक्कीच लक्ष देते. परंतु याला धरणगाव शहरातील ‘ कढरे ‘ कुटुंबियांनी आदर्श विवाह संपन्न करत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. धरणगाव शहरातील राहिवासी विलास कढरे हे भारतीय पश्चिम रेल्वे मध्ये कार्यरत आहेत . काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह सोनाली थोरात गिधाडे ता शिरपूर यांच्या सोबत बोद्ध पध्दतीने धरणगाव येथे संपन्न झाला . दोघही कुटुंब पुरोगामी विचारसरणीचे पाईक असून महापुरुषांच्या विचारांचा आदर्श मानतात. आपले समाजाच्या प्रति काही देणं लागतं या उद्देशाने विलास कढरे यांनी तालुक्यातील गरजू 20 मुलां मुलींना शैक्षणिक साहित्य घेत विविध ठिकाणी मराठी शाळांमध्ये सुपूर्द करणार आहेत.येत्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आवश्यक विद्यार्थ्यांना हे साहित्य पोच केले जाणार असून आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे . शिवाय विवाहि समारंभ मध्ये ‘ विद्रोही बुक स्टोल ‘ भुसावळ यांना विशेषतः आमंत्रित केल्याने या वेळी शेकडो पुस्तक विक्री झाले.

विवाह प्रसंगी सुमित्रअहिरे ( राज्य कार्य अध्यक्ष बामसेफ ) मा दीपक वाघमारे (मा. उपनगर अध्यक्ष न. पा. धरणगाव) प्रकाश इंगळे जि अध्यक्ष बामसेफ जळगाव , राजेंद्र वाघ ( जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा )रमेश राजाराम पाटील (सरपंच कल्याने)एल बी सिंह (ट्राफिक इन्स्पेक्टर प. रेल्वे अमळनेर) गुलाबराव वाघ (जिल्हा अध्यक्ष शिवसेना) संजय महाजन (जिल्हा अध्यक्ष ओ बी सी सेल भाजपा ) कल्पना गरीबदास अहिरे (संचालिका शेतकी संघ धरणगाव) सुनील चौधरी (समाजसेवक धरणगाव) मोहन शिंदे (प्रदेश महासचिव भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र) लक्ष्मण पाटील (संभाजी ब्रिगेड – सामाजिक ) गौतम गजरे (भा मु मोर्चा ) व मोठ्या प्रमाणावर सामाजिक , राजकिय , अधिकारी मित्रपरिवार आदी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नावदाम्पत्यास शुभेच्छा देत नवीन चांगल्या व सामाजिक प्रगती साठीच्या संकल्पना रुजवाव्या या साठी प्रोत्साहन दिले.

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !
जळगाव

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड
जळगाव

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group