• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मेहरूणच्या ट्रॅकवर युवकांवर चाकूने वार करीत मोबाईल लांबविला !

एमआयडीसी पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात तर एक फरार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 14, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जुलै २०२३

जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या ट्रॅकजवळ अज्ञात चार जणांनी दुचाकीवर येऊन, बाकावर बसलेल्या दोन युवकांवर चाकूने वार करून त्यांना जखमी करत त्यांच्याजवळील महागडे मोबाइल जबरीने हिसकावून पसार झाल्याची घटना घडली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन संशयितांना अटक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू शशिकांत कुटे (वय २५) हा युवक मूळ वाशिम येथे राहणारा असून, जळगाव शहरात शिक्षणासाठी महाबळ परिसरात राहतो. मंगळवारी रात्री ११ वाजता हिमांशू आपला मित्र देवेश चव्हाण (वय २४) याच्यासोबत मेहरूण तलाव वॉकिंग ट्रॅकवरील बाकावर बसला होता. त्यावेळी चार अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. एकाने चाकूने हिमांशू कुटे यांच्या हातावर व पायावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. मित्र देवेशने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही मारहाण केली. दोघांकडून मोबाईल हिसकावून घेतला.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !
जळगाव

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!
क्राईम

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group