• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रानडुकराच्या हल्ल्यात तरुण शेतकरी जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 15, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रानडुकराच्या हल्ल्यात तरुण शेतकरी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १५ जुलै २०२३

पारोळा तालुक्यातील एका शेतात काम करत असताना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात दिनकर शिवाजी पाटील (रा. पळासखेडे सीम) हे जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

पळासखेडे सीम येथील शेतकरी दिनकर शिवाजी पाटील व त्यांची पत्नी आशाबाई हे दोघे जण त्यांच्या शेतामध्ये निंदणी करीत होते. त्याचवेळी मोठे रानडुक्कर शेतात आले आणि दिनकर यांना धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला इजा झाली. ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. गाव शिवाराला लागून वनविभागाचे खूप मोठे पडीक क्षेत्र आहे. त्यामुळे या परिसरात रानडुकरे, नीलगाय आणि हरणांचे कळपच्या कळप येऊन पिकांचे नुकसान करतात. वेळप्रसंगी शेतकऱ्यांना इजा पोहोचवतात. याबाबत वनविभागाला बऱ्याचदा सूचना देऊनही याविषयी काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या परिसरात प्रतिबंधक उपाययोजना करावी, अशी मागणी पळासखेडाचे सरपंच हिरालाल पाटील यांनी केली आहे.

Tags: #parola

Related Posts

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे !
जळगाव ग्रामीण

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे !

June 11, 2026
ओव्हरटेकचा प्रयत्न महागात; कंटेनरला कारची धडक, आयटीआयसमोर काही काळ गोंधळ !
क्राईम

ओव्हरटेकचा प्रयत्न महागात; कंटेनरला कारची धडक, आयटीआयसमोर काही काळ गोंधळ !

June 11, 2026
ओबीसी महामंडळात अनागोंदी कारभार; शिशिर जावळे आक्रमक, आंदोलनाचा इशारा !
जळगाव

ओबीसी महामंडळात अनागोंदी कारभार; शिशिर जावळे आक्रमक, आंदोलनाचा इशारा !

June 11, 2026
मानराज पार्कजवळ भीषण अपघात : कार-रिक्षा धडकेत चालकासह महिला गंभीर जखमी !
क्राईम

मानराज पार्कजवळ भीषण अपघात : कार-रिक्षा धडकेत चालकासह महिला गंभीर जखमी !

June 11, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘लग्न करतो’ म्हणत जाळ्यात ओढले; अत्याचारानंतर व्हायरलची धमकी देत खंडणी वसूल

June 11, 2026
आजाराला कंटाळून यावलच्या वृद्धाने संपविले आयुष्य !
क्राईम

आजाराला कंटाळून यावलच्या वृद्धाने संपविले आयुष्य !

June 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे !

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे !

June 11, 2026
ओव्हरटेकचा प्रयत्न महागात; कंटेनरला कारची धडक, आयटीआयसमोर काही काळ गोंधळ !

ओव्हरटेकचा प्रयत्न महागात; कंटेनरला कारची धडक, आयटीआयसमोर काही काळ गोंधळ !

June 11, 2026
ओबीसी महामंडळात अनागोंदी कारभार; शिशिर जावळे आक्रमक, आंदोलनाचा इशारा !

ओबीसी महामंडळात अनागोंदी कारभार; शिशिर जावळे आक्रमक, आंदोलनाचा इशारा !

June 11, 2026
मानराज पार्कजवळ भीषण अपघात : कार-रिक्षा धडकेत चालकासह महिला गंभीर जखमी !

मानराज पार्कजवळ भीषण अपघात : कार-रिक्षा धडकेत चालकासह महिला गंभीर जखमी !

June 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group