• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 26, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!
Share on FacebookShare on Twitter

सामाजिक बांधिलकीतून सुवर्णा अंभोरे व जनार्दन मगरे यांचा प्रेरणादायी उपक्रम

जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२६

वाढदिवसाच्या उत्सवावर होणारा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व पर्यावरणविषयक उपक्रमांना हातभार लावण्याचा प्रेरणादायी निर्णय पर्यावरणप्रेमी सुवर्णा अंभोरे यांनी घेतला. मुलीच्या वाढदिवसानिमित्त खर्चिक उत्सव करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील विद्यार्थ्यांना ३० टी-शर्ट भेट देऊन तसेच शाळेच्या विविध उपक्रमांसाठी आर्थिक मदत करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.

या उपक्रमासाठी रामलीला वेलनेस सेंटरचे संचालक जनार्दन मगरे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा मदतीचा हात पुढे करण्यात आला.

आजच्या काळात वाढदिवस, समारंभ व उत्सवांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत असताना, त्या खर्चातून समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उपक्रमांसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी मदत करणे ही काळाची गरज आहे. सुवर्णा अंभोरे व जनार्दन मगरे यांनी आपल्या कृतीतून आनंद साजरा करण्याची एक वेगळी आणि समाजाभिमुख संकल्पना मांडली.

विद्यार्थ्यांना मिळालेली ही भेट केवळ टी-शर्टपुरती मर्यादित नसून, सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि दातृत्वाचा संस्कार देणारी ठरली. अशा उपक्रमांमुळे शाळेच्या विविध नावीन्यपूर्ण कार्यांना बळ मिळत असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची प्रेरणा मिळत आहे. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सुवर्णा अंभोरे मॅडम व जनार्दन मगरे यांचे आभार व्यक्त केले. वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता न ठेवता विद्यार्थ्यांच्या भविष्याला हातभार लावणे, हाच खऱ्या उत्सवाचा अर्थ असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

Related Posts

संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !
क्राईम

संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !

November 26, 2026
शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग : महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे
जळगाव ग्रामीण

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग : महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे

November 26, 2026
कजगावमध्ये गोळीबाराचा थरार : तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

आजोबांचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची चिमुरडी नात थोडक्यात बचावली! संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला!

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मध्यरात्री काळाचा घाला : अज्ञात वाहनाच्या धडकेत ४१ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू !

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

November 26, 2026
संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !

संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !

November 26, 2026
शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

November 26, 2026
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग : महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग : महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे

November 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group