• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

झांडाची रोपे मागविले अन जळगावच्या तरुणाला बसला लाखोंचा फटका !

एका विरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 16, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
झांडाची रोपे मागविले अन जळगावच्या तरुणाला बसला लाखोंचा फटका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जुलै २०२३

अनेकांना वृक्षांच्या रोपांची खूप आवड असते. ती आवड चांगली सुद्धा आहे. अनेक लोक राज्यातील विविध ठिकाणावरून रोपे मागवून ते जगविण्यासाठी मोठी मेहनत घेत असतात पण जळगाव शहरातील एका तरुणाला परराज्यातून रोपे मागविल्याने मोठा आर्थिक फटका बसल्याने रामानंद नगर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विद्युत कॉलनीमधील रहिवासी दीपक बळीराम चौधरी यांचा गार्डन डेव्हलपींगचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांना विविध प्रकारचे झाडे लागत असल्याने गेल्यावर्षी दि. ५ जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील शंकर गवळी यांच्यासोबत संपर्क साधला होता. त्यांनी मला गार्डन डेव्हलपींगसाठी लागणाऱ्या झाडांबाबत सांगितले असता, शंकर गवळी यांनी त्यांना सागवान व इतर झाडे घेण्यासाठी चित्रदुर्ग येथे बोलावून घेतले. त्यानुसार दीपक चौधरी यांनी तेथे जावून सुमारे दीडलाख रुपयांचे रोखीने झाडे खरेदी केली होती. त्यानंतर चौधरी यांना पुन्हा झाडे लागत असल्यांनी त्यांनी शंकर गवळा यांच्याशी सपर्क साधून झाडांबाबत सांगितले. त्यानुसार दीपक चौधरी यांनी शंकर गवळा यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस पद्धतीने १५ लाख रुपये पाठविले. त्यानंतर वेळोवही चौधरी यांचा संपुर्ण विश्वास संपादन करीत त्यांच्याकडून उर्वरीत दहा लाख रुपये चौधरी यांनी दोन वेळेस शंकर गवळा याच्या बँक खात्यावर पाठविले. तीन वेळा सुमारे २५ लाख रुपये पाठवून देखील समोरील व्यक्ती झाडे पाठवित नव्हती. आपली फसवणुक झाल्याचे समजल्यानंतर दीपक चौधरी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शंकर गवळा रा. चित्रदुर्ग राज्य कर्नाटक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group