• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव ट्रकने अभिनेत्याच्या चारचाकीस दिली जबर धडक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 17, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
भरधाव ट्रकने अभिनेत्याच्या चारचाकीस दिली जबर धडक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जुलै २०२३

अनेक लोक पावसाळ्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीपचे नियोजन करीत असतात तशाच एका ट्रीपचे नियोजन अभिनेता आकाश चौधरीने देखील केले होते व तो ट्रीपसाठी निघाला देखील होता पण लोनावळा येथील मुख्यरस्त्यावर त्याच्या चारचाकीस भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली असल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळा असल्यामुळे ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आकाश त्याच्या पाळीव श्वानासोबत लोणावळ्याला निघाला होता. रस्त्यात आकाशच्या कारचा मोठा अपघात झाला असून यात त्याच्या कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने आकाशला फार मोठी दुखापत झाली नाही. त्यामुळे तो सुखरुप आहे. नवी मुंबईवरुन तो लोणावळ्याच्या दिशेने जात असताना एका भरधाव ट्रकने त्याच्या कारला मागून धडक दिली. ज्यात आकाशच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. “मी माझ्या पाळीव श्वानासोबत व्हेकेशनसाठी जात होतो. वाटेत जात असताना एका ट्रकने माझ्या कारला मागून जोरात धडक दिली. माझी गाडी माझा ड्रायव्हर चालवत होता. आणि, मी माझ्या श्वानासोबत मागे बसलो होतो. या धडकेमुळे आम्ही एकदम घाबरलो आणि काही वेळासाठी एकदम शॉक्ड झालो”, असं आकाश म्हणाला. दरम्यान, आकाश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. भाग्यलक्ष्मी या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. इतकंच नाही तर २०१६ मध्ये त्याने मिस्टर इंडियाचा खिताबही जिंकला आहे. आकाश स्प्लिट्सविला १० मध्येही सहभागी झाला होता. तसंच त्याचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहतावर्ग आहे.

Related Posts

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या
क्राईम

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

April 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !
क्राईम

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय : जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय : जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

April 18, 2026
जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

April 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group