• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : ४ महिन्याचा तान्हुले हातातून निसटले अन नाल्यात गेले वाहून !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले दुख

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
हृदयद्रावक : ४ महिन्याचा तान्हुले हातातून निसटले अन नाल्यात गेले वाहून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जुलै २०२३

राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा मोठा कहर सुरु असतांना कालपासून सोशल मिडीयावर एक हृदयद्रावक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अक्षरशा तो व्हिडीओ बघताना मनाला चटका बसत आहे. ती घटना समोर आली आहे. मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण – ठाकुर्ली दरम्यान एक 4 महिन्यांचे तान्हुले वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या काकांसोबत लोकलमधून उतरून रेल्वे रुळावरून चालत जात होती. बाळ तिच्या काकांच्या हातात होते. ते त्यांच्या हातातून निसटले अन् थेट वाहत्या नाल्यात पडून वाहून गेले. या घटनेप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली ते कल्याण या दरम्यान सुमारे 2 तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक छोटेसे बाळ घेऊन एक महिला व तिचे काका चालत होते. त्यावेळी अचानक त्या काकांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटले आणि थेट नाल्याच्या पाण्यात जाऊन पडले. काही क्षणांतच हे बाळ नाल्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली. काही तरुणांनी लगेचच नाल्याच्या दुसऱ्या बाजूने धाव घेत बाळाचा शोध घेतला. पण ते सापडले नाही. दुसरीकडे, पीडित मातेच्या आक्रोशाने अनेकांच्या डोळे पाणावले. रेल्वे पोलिस वाहून गेलेल्या बाळाचा शोध घेत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. 4 महिन्यांचे बाळ वाहून गेल्याची घटना अत्यंत दुखद आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. विशेषतः कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे ते म्हणाले. दुसरीकडे, दिवा स्थानकाच्या पुढे लोकल 2 तासांपेक्षा अधिक वेळ थांबल्या आहेत. यामुळे येथीही प्रवाशी खाली उतरून रुळांवरून चालत जात आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेलेत. यामुळे रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अबंरनाथ-बदलापूर दरम्यान काही ठिकाणी रुळाखालील खडी वाहून गेली आहे. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

July 22, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group