• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अतिदुर्गेम गुजरदरी गावाला मिळणार पक्का रस्ता : आ.मंगेश चव्हाण यांच्या निर्देशानुसार पाहणी !

गावातील विविध विकासकामांसाठी ७० लाखांचा निधी मंजूर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अतिदुर्गेम गुजरदरी गावाला मिळणार पक्का रस्ता : आ.मंगेश चव्हाण यांच्या निर्देशानुसार पाहणी !
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर | २२ जुलै २०२३
चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला ५० किमी अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गेम भागातील गुजरदरी गावाच्या विकासाचा विषय नेहमीच चर्चेचा राहत आला आहे. चाळीसगाव हून गुजरदरी जाण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातुन जातेगाव मार्गे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड व वैजापूर तालुक्याच्या सीमेवरून जवळजवळ ५५ किमी प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देखील साधा रस्ता व मुलभूत सुविधांची वानवा असणाऱ्या गुजरदरी गावाने आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी पाहिले, अनेक आश्वासने बघितली मात्र त्यांच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल असे एकही नेतृत्व या गावाला मिळाले नाही.
मात्र चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून गुजरदरी गावाला ७० लाख रुपयांचा केवळ निधी मंजूरच केला नाही तर त्यांच्या निविदाप्रक्रिया देखील झाल्या आहेत. यात गावाचा सर्वात महत्वाचा असणारा गुजरदरी हून लोढरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरण कामासाठी ५० लाख रुपये, गावांतर्गत रस्ता सुधारणा करण्यासाठी १० लाख रुपये, गावात सभामंडप उभारण्यासाठी १० लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत रस्त्याची भयानक दुरवस्था झाली असून पायी चालताही येणार नाही अशी परिस्थिती आहे, याबाबत सोशल मिडीयावर व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता, मात्र त्यापूर्वीच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या दूरदृष्टी व नियोजनातून गावासाठी रस्त्याची तरतूद करून ठेवली होती. पावसाळा सुरु असल्याने कामाला सुरुवात करता येत नव्हती मात्र आता गावाच्या मागणीनुसार त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व सबंधित ठेकेदार यांना तात्काळ रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुपले व हेमंत चौधरी तसेच कंत्राटदार शिरसाठ यांनी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच नितीन पाटील व गावकऱ्यांसोबत रस्त्याची पाहणी केली. त्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे अनेक दशकानंतर प्रथमच गुजरदरी गावाला जवळपास २ किमी हून अधिक रस्ता तयार करून मिळणार आहे.
यासोबतच ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजनेतून पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख रुपये, ब्लोक, अंगणवाडी बांधकामासाठी रोजगार हमी योजनेतून ११ लाख रुपये असा निधी मंजूर आहे.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group