• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिंदेंची शिवसेना करणार शहरात लाखो सदस्यांची नोंद !

जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाली प्रथम नोदणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
शिंदेंची शिवसेना करणार शहरात लाखो सदस्यांची नोंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जुलै २०२३

आगामी निवडणुकांच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी शहरातील शिवतीर्थ मैदान परिसरात महा सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे शिंदे गटाची शिवसेना आहे घरात आणि दारात जावे यासाठी सर्वाधिक युवकांना जोडण्याचा काम शिंदे गट शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातून एकूण एक लाख शिवसैनिकांची नवीन नोंदणी करण्यात येणार या नोंदणीची सुरुवात जळगाव शहरातून करण्यात आली असल्याचा दावा जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे

शिवसेनेतून शिंदे गट निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाची स्वतंत्र कार्य करणे जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना बांधणीवर अधिक जोर दिल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट व्हावी या उद्देशाने सदस्य नोंदणी अभियान करण्यात येणारं असल्याची माहिती जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपजिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी युवा सेन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील महिला महानगराध्यक्ष ज्योती शिवदे राहुल नेथलेकर सोहम विसपुते सागर हिरवाळे गिरीश सपकाळे हितेश ठाकरे संदीप सुरडकर पुष्पक सूर्यवंशी भारती ताई रंधे हर्षल मावळे शंतनू नारखेडे जितेंद्र पाटील सावखेडा सरपंच सुनील भाऊ आगेवाल केतन पोळ सागर शेंगदाणे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group