• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जन्मदाता बाप करीत होता अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

पाचोरा पोलिसांनी संशयित आरोपी बापाला घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 23, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जुलै २०२३

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका छोट्याशा गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस दारुड्या बापाने अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची नोंद पोलीस पाचोरा पोलीस स्थानकात झाल्यानंतर बापाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका खेड्यात १६ वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या आई मयत असल्याने दोन भावांसह आजीसोबत बापाकडे राहत असून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत पाचोरा कॉलेजला शिक्षण घेत असून एप्रिल महिन्यात बापाने मुलीला व त्याच्या आईला अश्लील शिवीगाळ करीत मुलीशी गैरवर्तन केले असून तसेच जून महिन्यात देखील बापाने पिडीतेस एकांतात गाठून अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला आहे. वडील दारूच्या नशेत पिडीतेचा छळ करीत असल्याने शनिवारी पाचोरा पोलीस स्थानकात पीडित अल्पवयीन मुलीने आजीला घेऊन बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात बापाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवून बापाला अटक करण्यात आली आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे हे करीत आहे.

Tags: #pachora.

Related Posts

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

June 2, 2026
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group