• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रतापच्या इतिहास संशोधन केंद्रास क.ब.चौ उ. म. विद्यापीठाची मान्यता !

खान्देश शिक्षण मंडळ संचालित, प्रताप महाविद्यालय, (स्वायत्त)

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 23, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
प्रतापच्या इतिहास संशोधन केंद्रास क.ब.चौ उ. म. विद्यापीठाची मान्यता !
Share on FacebookShare on Twitter

अंमळनेर : विक्की उत्तम जाधव

इतिहास विभागास नुकतेच इतिहास संशोधन केंद्र म्हणून क.ब.चौ. उ.म. विद्यापीठ जळगाव यांचे कडून मान्यता मिळाली आहे. खा. शि. मंडळचे मा. चेअरमन, सर्व मा.संचालक, पदाधिकारी व मा. प्राचार्य यांचे परवानगी व सहकार्यने विद्यापीठात इतिहास संशोधन केंद्र मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. विद्यापीठाने इतिहास संशोधन केंद्र, चौकशी व मंजुरी समिती वर चेअरमन म्हणून पाचोरा महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगन्नाथ देवराम गोपाळ, फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रमुख प्रा. डॉ. जगदीश घन:श्याम खरात, तसेच मुक्ताईनगर खडसे महाविद्यालयातील विभागात प्रमुख प्रा. डॉ. पंकजकुमार शंकर प्रेमसागर यांची नेमणूक केली होती. यांनी प्रताप महाविद्यालय इतिहास विभाग व संशोधन केंद्राचे, ग्रंथालय विभागाचे तसेच इतर अपेक्षित कामकाज पहिले तसेच संशोधन विभागाची दिशा व अपेक्षित भावी वाटचाल लक्षात घेऊन तसा अहवाल विद्यापीठात सादर केला होता. त्या बाबत विद्यापीठकडून मान्यता पत्र प्राप्त झाले आहे. जळगाव विद्यापीठाकडून पीएच. डी साठी मान्यता प्राप्त संशोधक विद्यार्थी इतिहास संशोधन विभागात संशोधन करीत आहेत. त्यातील दोन संशोधकांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात पीएच. डी पदवी प्राप्त केली आहे. यात डॉ भिकन गोकुळ शिरसाठ, चोपडा आणी डॉ सतिलाल अप्पा कन्नोर, धुळे यांचा समावेश आहे. सध्या पाच विद्यार्थी इतिहास संशोधन कार्य करीत आहेत. माजी विभाग प्रमुख व अभ्यास मंडळ चेअरमन प्रा डॉ डी. एन. वाघ. आणी सध्याचे विभाग प्रमुख प्रा डॉ धनंजय रमाकांत चौधरी संशोधन केंद्रात विद्यापीठ मान्यताप्राप्त मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहेत. मारवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत एस. देसले, आणी धुळे विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ सुनील चंद्रकांत अमृतकर हे या इतिहास संशोधन केंद्राच्या संशोधन सल्लागार समिती मध्ये सहकार्य व मार्गदर्शन करीत आहे.

इतिहास विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यास मंडळावर मा कुलगुरू नामनिर्देशीत विषय तज्ज्ञ सदस्य डॉ व्यंकटेश लांब, सिल्लोड, विषय तज्ज्ञ डॉ राधाकृष्ण लक्षण जोशी, कडा आष्टी, प्रा डॉ सचितानंद शंकर बिच्चेवार, अनसिंग,- वासीम, विषय तज्ज्ञ, प्रा डॉ डी एन वाघ यांची नवनियुक्ती झाली आहे. तसेच माजी विद्यार्थी व सध्या पारोळा राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील प्रा. डॉ मनीष रघुनाथ करंजे, व अंमळनेर येथील धनदाई माता महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ किशोर शिवलाल पाटील यांची हीं अभ्यास मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतिहास विभागात कार्यरत विभाग प्रमुख व अभ्यास मंडळ चेअरमन डॉ धनंजय रमाकांत चौधरी प्रा.भाग्यश्री शंकर जाधव, प्रा. विजय पुंडलिक साळुंखे, प्रा. अवीत रघुनाथ पाटील, तासिका तत्वावरील प्रा. प्रसाद अरविंद मुठे, प्रा. प्रियांका चावडा, हे प्रताप महाविद्यालय इतिहास अभ्यास मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. खा. शि. मंडळ सर्व मा पदाधिकारी यांच्या सहकार्याने, मा प्राचार्य डॉ ए. बी. जैन सर यांच्या मार्गदर्शन व परवानगीने विभागात नवीन पुराभिलेखागार, वस्तुसंग्रहालय सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विभागात सर्व सहकारीच्या मदतीने ब्राम्ही, मोडी, अरेबी, लिपी, तसेच पाली-अर्धमागधी, संस्कृत, उर्दू आदी भाषा चे शॉर्ट टर्म अथवा बेसिक प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचा प्रयास सुरु आहे. त्यासाठी नुकतीच झालेल्या प्रताप महाविद्यालय विद्या परिषद मध्ये विनंती अर्ज सादर केला होता. क.ब.चौ. उ.म.वि. जळगाव कडून सभेस नियुक्त समिती चेअरमन मा प्रा डॉ म. सु. पगारे सर, समिती सदस्य डॉ वाय. बी पाटील, सभा अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ ए. बी. जैन व इतर सदस्यांनी प्रताप महाविद्यालय, विद्या परिषद सभेत एकमताने आयत्या वेळचा नवीन अभिलेखगार, वस्तुसंग्रहालंय सुरु करण्याच्या या विषयांस मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. इतिहास संशोधन केंद्राचे पुढील कामकाज, प्रगती साठी आवाहन करण्यात येत आहे. इतिहास विभाग व संशोधन केंद्राकडून माजी विद्यार्थी तसेच समाजातील अनेक व्यक्तीकडे काही संग्रहित जागतिक नाणी-नोटा ऐतिहासिक पुरातन वस्तु-,दस्ताऐवज, ऐतिहासिक कागदपत्र, महत्वाची इतिहासातील चित्र, ऐतिहासिक ग्रंथ, दुर्मिळ पुस्तक, धार्मिक ग्रंथ, ऊत्खननातील अनेक जुन्या वस्तु, मूर्ती, लाकडी खेळणे, संग्रहातील प्रसंग चित्र, तैल चित्र, संग्रहित तिकीट, जुने फोटो, जुने मासिक, महत्वाच्या ऐतिहासिक बातम्यांचे कात्रण, संग्रहित लेख, उपयुक्त माहितीचे साहित्य, प्रतिकृती, नकाशे, इ. आदी मूळ प्रत, झेरॉक्स किंवा साहित्य असल्यास माजी विद्यार्थी, समाज हितचिंतक, इतिहास प्रेमी या नात्याने विभागात त्वरित देणगी – भेट म्हणून पाठवून सहकार्य करावे. त्याबाबतीत आपण कोणीही, कुठूनही दाते इच्छुक असल्यास पत्र व्यवहार, दूर ध्वनी वरून संपर्क केल्यास आपल्या पर्यन्त इतिहासातील विभागातील सहकारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी प्रत्यक्ष भेटून संपर्क करून ऐतिहासिक भेट वस्तु किंवा दस्ताऐवज इ स्वीकारली जाईल. त्यासाठी दूर ध्वनी वरून संपर्क नं 9421513264 वर डॉ धनंजय चौधरी  इतिहास विभाग व संशोधन केंद्र प्रमुख, प्रताप महाविद्यालय, अंमळनेर जि. जळगाव यांना संपर्क करावा व केंद्रास योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन इतिहास विभागातर्फे करण्यात येत आहे.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group