
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील परदेशी धोबी समाजातील सीए निलचंद नेमचंद परदेशी यांचे सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्काराचे कार्यक्रम गाडगेबाबा स्मारक येथे करण्यात आले.
यावेळी समाज बांधव अध्यक्ष चंदू परदेशी, भगवान परदेशी, केशव परदेशी, जयसिग परदेशी, लक्ष्मण परदेशी, राकेश परदेशी, दिनेश परदेशी, गोविंदा परदेशी, रवी परदेशी, राहुल परदेशी, सागर परदेशी, अनिल परदेशी, विनोद परदेशी, अविनाश परदेशी, मुकेश परदेशी, अरुण परदेशी यांच्यासह परदेशी धोबी समाजाचे सभासद उपस्थित होते.





















