• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत तेजम केशव, राजश्री पाटील यांना दुहेरी मुकुट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत तेजम केशव, राजश्री पाटील यांना दुहेरी मुकुट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जुलै २०२३

आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित व स्वर्गीय विनोद जवाहरानी उर्फ (बंटी भैय्या) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३’ दिनांक २१ ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९९ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत तेजम केशव, राजश्री पाटील यांनी दुहेरी मुकुट प्राप्त केला.

स्पर्धेच्या पारितोषीक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याची पहिली बॅडमिंटन महिला राष्ट्रीय खेळाडू कु. अनिता ध्यानी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक डॉ. तुषार उपाध्ये, शिल्पा फर्निचरचे राजकुमार मनोज व शितलदास जवाहरानी, राजेश जवाहरानी, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, सदस्य शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अनुप नाथांनी, प्रेम हसवानी, घनश्याम अडवाणी, डॉ. तळेले, अतुल ठाकूर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. उपस्थितीत मान्यवरांच्याहस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा चॅम्पियनची ट्रॉफी, प्रमाणपत्र व सिताफळचे रोप देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – आरव अमित दुडवे, उपविजयी – विहान राहुल बागड
११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी पुरुषोत्तम बोरनारे, उपविजयी – राखी विजय सिंह ठाकुर
१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शांतनु शैलेश फालक, उपविजयी – अन्मय अमोल जोशी
१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील, उपविजयी – तनिषा अनिल साळुंखे
१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अन्वेष सुधीर नारखेडे, उपविजयी – स्वामी उन्मेश पाटील
१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – तनिषा अनिल साळुंखे, उपविजयी – ओवी अमोल पाटील
१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – स्वामी उन्मेश पाटील आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे
उपविजयी – रजत प्रेमळ पटेल आणि शांतनु शैलेश फालक
१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – उजेर रियाज देशपांडे, उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – सौम्या मनोज लोखंडे, उपविजयी – इशिका कपिल शर्मा
१७ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – दक्ष धनंजय चव्हाण आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे
उपविजयी – रितुल विनोद बोरा आणि सुंदर जयसिंग पवार
१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – तेजम केशव, उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
१९ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील, उपविजयी – सौम्या मनोज लोखंडे
१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि करण संजय पाटील
उपविजयी – जाजीब सुहेल शेख आणि अर्श रहीम शेख
पुरुष एकेरी
विजयी – तेजम केशव, उपविजयी – कौशिक प्रवीण बागड
महिला एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील, उपविजयी – गीता अखिलेश पंडित
पुरुष दुहेरी
विजयी – उमर रियाज देशपांडे आणि करण संजय पाटील
उपविजयी – कौशिक प्रवीण बागड आणि मयूर राजेंद्र भावसार
३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – विनायक बालदी, उपविजयी – तनुज शर्मा
३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा
उपविजयी – डॉ. अमित चौधरी आणि किशोर सिंग सिसोदिया
३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – डॉ. वृषाली विवेक पाटील आणि कीर्ती मोतीलाल मुनोत
या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून खुशाल भावसार, भूषण पाटील, गीता अखिलेश पंडित, शुभम जितेंद्र चांदसरकर, शुभम पाटील, देवेंद्र कोळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत जाजीब शेख, दिपिका ठाकूर, अक्षय हुंडीवाले, अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, तेजम केशव, राखी ठाकूर, हमजा खान, आर्य गोला, प्रणेश गांधी, करण पाटील, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमीची खेळाडू गीता पंडित यांनी केले. आभार प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी मानले.
या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा व अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व मनोज आडवाणी यांनी केले.

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !
जळगाव

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड
जळगाव

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group