• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अजय देवगणसाठी मागतोय भीक ; व्हिडीओ होतोय व्हायरल !

वाचून व्हाल थक्क ; का करतोय अनोखे आंदोलन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अजय देवगणसाठी मागतोय भीक ; व्हिडीओ होतोय व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२३

गेल्या काही दिवसापासून राज्यातील नाशिक शहरातील एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून फिरतोय आणि अभिनेता अजय देवगणसाठी भीक मागत आहे. अजय देवगणच्या एका ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीमुळे संतापलेल्या या व्यक्तीने भीक मागायला सुरुवात केली आहे.

भीक मागून जमा होणारी रक्कम अभिनेत्याला पाठवणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. हा व्हायरल व्हिडीओ नाशिकमधील असल्याचं म्हटलं जात आहे. एक व्यक्ती स्कूटीवर बॉलिवूडच्या ‘सिंघम’ विरोधात नाराजी व्यक्त करत भीक मागत आहे. त्याने ‘अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन’ म्हणत विरोध सुरू केला आहे. “मी आज ऑनलाइन गेम्सच्या विरोधात आंदोलन करत आहे. ऑनलाइन गेम्स आपल्या पिढ्या बरबाद करत आहेत. या लोकांना देवाने भरपूर दिलंय, पण तरीही ते अशा जाहिराती करून आपल्या पिढ्या खराब करत आहेत. त्यामुळे मी या भीक मांगो आंदोलनातून मिळणारे पैसे अजय देवगणला पाठवणार आहे. तसेच गांधीगिरी स्टाइलने त्याला अशा जाहिराती न करण्याची विनंती करणार आहे. तुला पैशांची आवश्यकता असेल तर मी पुन्हा भीक मागेन आणि तुला पैसे पाठवेन पण अशा जाहिराती करू नकोस,” असं तो म्हणाला.या माणसाने लोकांनाही विनंती केली. तसेच आता तुमच्या घरातलं कोणीही ऑनलाइन गेम खेळत नसलं तरी येत्या काळात खेळेल, त्यामुळे तुम्ही खबरदारी बाळगा, असं आवाहन त्याने केलं.

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group