• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावच्या समस्येबाबत जनतेने वाचला नगरसेवक डॉ.सोनवणेकडे पाढा !

जळगावकर जनतेच्या अपेक्षा डॉ.सोनवणेकडून उंचावल्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगावच्या समस्येबाबत जनतेने वाचला नगरसेवक डॉ.सोनवणेकडे पाढा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२३

जळगाव शहरातील अनेक प्रभागातील समस्येबाबत गेल्या आठवड्यात नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी मनपासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील नागरिक आपल्या समस्या घेऊन नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांच्याकडे येत प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचत आहे. या समस्यांवर नगरसेवक डॉ.सोनवणे यांनी तातडीने मार्ग काढावा असे देखील यावेळी आग्रही मागणी नागरिकांनाकडून करण्यात येत आहे.

जळगाव शहरातील विविध प्रभागात सध्या असलेल्या रस्त्यांसह गटारीमुळे प्रभागातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहे. त्यामुळे या समस्या नेहमीच जळगावकर जनतेला माहित आहे तरीसुद्धा जळगाव महानगरपालिकेतर्फे कुठलीही उपाययोजना होत नसल्याने अनेक नागरिक नगरसेवकांसह महापालिकेत तक्रारीचा पाऊस पाडत असतात, पण या तक्रारीमध्ये खूप कमी प्रमाणात तक्रारी सोडविण्यात येत असल्याने नागरिक हैराण झालेले आहे. पण सध्या गेल्या आठवड्यात याच समस्यांबाबत नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना घेऊन मनपा बाहेर आंदोलन केले होते. हे आंदोलन तीन ते चार दिवसांनी आमदार राजू मामा भोळे यांनी मध्यस्थी करीत सोडविले होते. हे आंदोलन संपताच जळगाव शहरातील नागरिकांच्या समस्या बाबत अनेक नागरिक डॉ.अश्विन सोनवणे यांच्याकडे येत आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचवून दाखवत आहे. त्यामुळे जळगावकर नागरिकांना डॉ.अश्विन सोनवणे यांच्याकडून अनेक अपेक्षा असून त्या लवकरात लवकर सोडाव्या अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group