• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जुलै २०२६ 

रावेर येथील सरकारी मान्य देशी दारू दुकानातील कामगारानेच अज्ञात चोरट्यांनी पैसे लुटल्याचा बनाव रचून दुकान मालकाची तब्बल १ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक करून संपूर्ण रक्कम हस्तगत केली.

मिळालेल्या माहितीनुसार,  रावेर येथील हनुमान नगरातील रहिवासी राजेंद्र भगवान जयस्वाल (वय ६०) यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या सरकारी मान्य देशी दारू दुकानात शेख सुफियान शेख अतिक (वय २०, रा. नागझिरी रोड, ईमामवाडा, रावेर) हा कामगार म्हणून कार्यरत आहे. दुकानातील रोजची रोकड बँकेत जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. दि. १३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता दुकानातील १ लाख ९८ हजार रुपयांची रोकड घेऊन तो रावेर येथील बँकेत जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रावेर-सावदा रस्त्यावरील राजदीप पेट्रोल पंपाजवळ दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर आले व त्यांनी पैशांची पिशवी हिसकावून नेल्याची माहिती सुफियानने दुकान मालकाला दिली.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप व पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून तसेच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. मात्र, कथित लुटीबाबत कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही.

कामगार शेख सुफियान याच्याकडे संशयाची सुई वळाल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यानेच चोरीचा बनाव रचून पैसे स्वतःकडे ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ९८ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम जप्त केली.

या प्रकरणी फिर्यादी राजेंद्र जयस्वाल यांच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीने खोटा बनाव रचल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप व सावदा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

Related Posts

जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group