• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात आम आदमी पार्टी ॲक्शन मोडवर : निवडणुकीपूर्वी केले पदाधिकारी नियुक्त !

जिल्हाध्यक्षपदी मिलिंद चौधरी तर महानगराध्यक्षपदी अमृता नेटकर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जळगावात आम आदमी पार्टी ॲक्शन मोडवर : निवडणुकीपूर्वी केले पदाधिकारी नियुक्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२३

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी पक्षाचा प्रचार प्रसार व सामाजिक आंदोलने करून जनतेचे लक्ष वेधून घेत आहे. तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी ॲक्शनमोडवर येत पदाधिकारी नियुक्ती केली असून आगामी काळात आम आदमी पार्टीकडे जनता मोठ्या अपेक्षेने बघत आहे.

महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टीचे सहप्रभारी गोपाल ईटालिया यांच्या आदेशानुसार जळगाव अजिंठा विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य सचिव संघटक नविंदरसिंग अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाअध्यक्ष व जळगाव शहर महानगर अध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या वेळेस जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मिलिंद अशोक चौधरी यांची जाहीर नियुक्ती करण्यात आली. तर  जळगाव शहर महानगर अध्यक्षपदी अमृता नेटकर यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.जळगाव जिल्ह्यातील हंगामी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.व संघटन वाढीसाठी विविध उपक्रमातून संघटन कशी वाढवता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा करुन बैठक संपन्न करण्यात आली.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group