भडगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीण ची कार्यकारणी जाहीर केली. आमडदे येथिल भाजपा कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती झाली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, विभागीय संघटनमंत्री रवि अनासपुरे, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रात पाटील,आ. मगेश चव्हाण, आ.संजय जी सावकारे, आ.चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परीषद अध्यक्ष सौरंजना पाटील, राजेंद्र फडके, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा जळगाव जिल्हा प्रभारी अनिकेत पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरंवी वाघ पलाडे, जिल्हा भाजप सरचिटणीस मधु काटे, हर्षल पाटील, सचिन पानपाटील, अमोल शिदे, भडगाव तालूकाध्यक्ष अमोल नाना पाटील, भाजपा जळगाव जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील यांनी निवडी बदल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.