• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

आरोग्य मंत्र्याची मोठी घोषणा : १५ ऑगस्टपासून राज्यात वैद्यकीय सेवा मोफत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 12, 2023
in आरोग्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
आरोग्य मंत्र्याची मोठी घोषणा : १५ ऑगस्टपासून राज्यात वैद्यकीय सेवा मोफत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२३

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने नुकताच राज्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी दिली आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवेचा मोठा फायदा देखील होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या #वैद्यकीयसेवा येत्या १५ ऑगस्टपासून नि:शुल्क उपलब्ध हाेणार आहेत. मंत्री @TanajiSawant4MH यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत. pic.twitter.com/vOy5LmABwH

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 12, 2023

गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील गरजू जनतेला सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेणेदेखील परवडत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांना प्रत्येक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नुकतीच दिली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निशुल्क आता १५ ऑगस्ट पासून उपलब्ध होणार असून त्यामुळे राज्यातील जनतेला हा मोठा दिलासा असणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करीत व राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निशुल्क उपचार मिळावे यासाठी त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश देखील आले आहे.

Related Posts

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group