• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रताप महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत रांगोळी स्पर्धा उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 15, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
प्रताप महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत रांगोळी स्पर्धा उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथिल प्रताप महाविद्यालय(स्वायत्त), वनस्पतीशास्त्र विभागामार्फत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सृजनशील आशा विषयाच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन १४.०८.२३ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन खान्देश शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांच्या -हस्ते पार पडले.

या वेळी संस्थेचे चिटणीस तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.जैन यांनी वृक्षारोपण केले. सदर स्पर्धे मध्ये एफ.वाय. ते टी.वाय. बी.एस सी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून वनस्पती शास्त्रातील अभ्यासल्या जाणाऱ्या विविध पैलूंच्या रांगोळी काढून त्याला जिवंतपणा देण्याचा मूलभूत असा प्रयत्न केला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ आलेल्यांना बक्षिसे एका मोठ्या कार्यक्रमात दिले जाणार आहेत. या कार्यक्रम प्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.जयेश साळवे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.विजय तुंटे, इतिहास विभाग प्रमुख प्रा.डी.आर.चौधरी, ग्रंथपाल प्रा. दिपक पाटील, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख एम.जी.भुसनर, प्रा.डॉ.आर.सी सरवदे,प्रा.आनंद गावित आदि उपस्थित होते. या स्पर्धेच्या आयोजनात विभागाचे प्रा.एम.जी.पाटोळे, प्रा.जे. पी.पडुल, प्रा.जे.बी.पाटील, प्रा. एच.जी.पाटोळे, प्रा.आर.पी.सपकाळे, श्री. संदीप बिऱ्हाडे आदिंचे विशेष सहकार्य लाभले.

Related Posts

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !
जळगाव

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !
जळगाव

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!
जळगाव

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group