• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नी करायची तरुणांना ब्लॅकमेल ; लाखोंचा लावला चुना

बंटी बबलीचा धक्कादायक प्रकार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 19, 2022
in क्राईम, राज्य
0
पत्नी करायची तरुणांना ब्लॅकमेल ; लाखोंचा लावला चुना
Share on FacebookShare on Twitter

सातारा : वृत्तसंस्था
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बंटी बबलीचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांची फसवणूक करायची आणि हा सर्व प्रकार चक्क पतीच्या सांगण्यावरुन पत्नी करत होती.

सविस्तर वृत्त असे की, वाई पोलीस ठाण्यात बोपेगाव येथील एक मुलगा त्याच्या वडिलांना घेऊन तक्रार देण्यासाठी दाखल करण्यासाठी आला. मुलाने केलेल्या चॅटिंगच्या आधारावर, व्हिडीओवरून महिलेकडून ब्लॅकमेल केले जात असल्याचे त्याचे म्हणने होते. पोलिसांनी सर्व प्रकरण ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदा महिलेला बोलावून या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. युवतीच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा तरूणीने आपण ठाण्याला असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईल ट्रॅक केले. ती बावधन येथील एका रुमवर असल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ओझर्डे येथे राहणारी पुनम मोरे आणि पती हेमंत मोरे या दांपत्यांनी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शक्कल लढवली. पुनमने नोकरदार युवकांना पहायचे व गोड बोलून फोन नंबर मिळवायचा आणि नंतर व्हाट्सअप चॅटिंग करत मैत्रीसंबध वाढवायचे असे सुरू होते. अचानक नवऱ्याने पुढे येऊन माझ्या पत्नीला मेसेज कले, तिच्या सोबत संबध ठेवले त्याचे व्हिडीओ चॅटिंग माझ्याकडे आहे असे म्हणत ब्लॅकमेलिंग सुरु करायचे, अशी अनेक प्रकरणे या पुनम मोरे आणि पती हेमंत मोरे यांनी केली. या दोघांनी तब्बल 2 लाख 90 हजारापेक्षा अधिक रक्कम लुबाडली. त्यानंतर पुन्हा दोन लाखाची मागणी केली. त्यानंतर मात्र जितेंद्र जाधव तक्रार देण्यासाठी पुढे आला. या बंटी बबलीचा भांडाफोड झाला
अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना युवकांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. जागृती पोरे यांनी केले आहे. या बंटी बबलीने अशा प्रकारे फसवलेल्या युवकांची यादी पोलिसांसमोर जाहीर केली आहे. यातील काही युवकांनी समोर येऊन पोलिसांना माहिती दिली आहे.

Related Posts

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group