मेष : अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. आर्थिक हानी होण्याची शक्यता. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. कामाकडे लक्ष लागणार नाही. जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राइझ देणार आहे.
वृषभ : अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. खर्चांवर नियंत्रण ठेवा. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता. मार्केटिंग क्षेत्रात येण्याची आपली दीर्घकाळ असणारी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. नोकरी मिळविण्यात आलेल्या सर्व अडचणी दूर होतील.
मिथुन : आर्थिक गुंतवणुकीतून फायदा. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.
कर्क : आर्थिक पारितोषिक मिळेल. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील. आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. जोडीदारासोबत खऱ्या प्रेमाची अनुभूती मिळेल.
सिंह : आर्थिक हानी संभवते. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी आपल्या कौशल्याने विशेष लाभ मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.
कन्या : पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणुकीत फायदा. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्या समोर मांडा. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल.
तूळ : गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. संघर्षाची स्थिती निर्माण होईल. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल.
वृश्चिक : खार्चांवर नियंत्रण ठेवा. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल. यश तुमच्या आवाक्यात येईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
धनु : प्रगती साधता येईल. व्यवसायात उत्तम प्रगती. आर्थिक लाभ होईल. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. व्यवसाय-धंद्यामध्ये नव्या संकल्पनांना सकारात्मक आणि ताबडतोब प्रतिसाद द्या. धावपळीच्या जीवनात कुटुंबाला वेळ द्या.
मकर : अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमाऊ शकतो.
कुंभ : आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल.
मीन : गुंतवणूक करणे श्रेयस्कर. तुमचे कौतुक अनेकजण करतील. खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. चांगली नोकरी मिळवण्यासाठी अधिक मेहनत करण्याची गरज. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकतात. कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन नका.