• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाच वर्षीय मुलीला चाॅकलेट देण्याच्या बहाण्याने तरुणाने वाईट कृत्य !

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
September 21, 2023
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
पाच वर्षीय मुलीला चाॅकलेट देण्याच्या बहाण्याने तरुणाने वाईट कृत्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२३

धुळे तालुक्यातील एका गावात पाच वर्षाच्या चिमुकलीला चाॅकलेट देण्याचा बहाणा करुन शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सोनगीर पोलिसात गुरुवारी पहाटे पावणे तीन वाजता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील एका गावात बाहेरील राज्यातील एक परिवार हातमजुरी कामानिमित्त वास्तव्यास आहे. त्यांना एक पाच वर्षाची मुलगी आहे. त्यांच्या घराशेजारी बाहेरील राज्यातील तरुण राहतो. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचा बहाणा करुन घरी बोलावून घेतले. घरात बोलविल्यानंतर त्याने बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना धुळे तालुक्यातील एका गावात बुधवारी सायंकाळी ७ ते साडेसात वाजेच्या सुमारास घडला. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलगी घरी आली आणि घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला.
घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीला सोबत घेत महिलेने सोनगीर पोलिस ठाणे गाठले आणि फिर्यार दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी पहाटे पावणे तीन वाजता संशयित तरुणाविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड घटनेचा तपास करीत आहे.

Related Posts

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !
जळगाव

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार
क्राईम

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !
जळगाव

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या निकालांमध्ये यशस्वी व्हाल. मोठ्या कामासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते.

February 8, 2026
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group