• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा उत्साहात !

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान ; सामान्य ज्ञान परीक्षेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा...

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखा च्या वतीने काल नुकतीच सहविचार संपन्न झाली. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबर हिंदी दिनाच्या औचित्य साधून तालुकास्तरी हिंदी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवून परीक्षा यशस्वी केली. त्यात हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की परीक्षा यशस्वी करणाऱ्या सर्व हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे आभार मानत हिंदी अध्यापक मंडळ दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यात एक वेगळी छाप निर्माण केली आहे याचे सर्व श्रेय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जाते असे सांगितले…

अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक व मंडळाचे सचिव दिलीप पाटील होते. सहविचार सभेत प्रास्ताविक मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार यांनी केले. परीक्षेतील सामान्य ज्ञान परीक्षेतील परीक्षेचा आढावा व फी मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर,हिंदी मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी,खजीनदार राजेंद्र पाटील,डॉ किरण निकम, कमलाकर संदानशिव,सोपान भवरे, प्रदीप चौधरी,मुनाफ तडवी, ईश्वर महाजन,प्रशांत वंजारी, श्रीमती मंगला चव्हाण,प्रतिभा जाधव यांनी घेतला. सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल लवकरच घोषित केला जाईल यावरही चर्चा करण्यात आली..

मंगरूळ हायस्कूलचे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सर(राजु सर) उपाध्यक्ष पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरांची पतपेढी अंमळनेर यांना रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माजी आमदार शरद पाटील धुळे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्यामुळे हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी हिंदी मंडळाचे खजीनदार राजेंद्र पाटील यांचा सहपत्निक शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला… शेवटी पुरस्कार्थी माझा आपण सहपत्निक सत्कार केल्यामुळे आभार राजेंद्र पाटील यांनी मानले. हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026
बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !
क्राईम

बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

May 23, 2026
चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

व्यवसायात काही लोक मदतीला येतील. तुम्ही मित्रांसोबत एक छान दिवस घालवाल.

May 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group