• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 12, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जुलै २०२६ 

अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका मजुराच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात रावेर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत अवघ्या काही दिवसांत हत्येचे गूढ उलगडले असून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि मुख्य आरोपी गणेश संजय घोरपडे (वय 27, रा. भोर, ता. रावेर) हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, गणेश घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या संबंधांमुळे दोघांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या होत्या.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2026 मध्ये ऐनपूर येथे आरोपी गणेश घोरपडे याला मयताच्या पत्नीसोबत ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्याला चांगलीच मारहाण केली होती. या घटनेचा राग मनात धरून आरोपीने मयताला, “माझ्या प्रेमात तू आडवा आलास तर तुला ठार मारीन,” अशी उघड धमकी दिली होती. याच वैमनस्यातून त्याने हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

९ जुलैच्या रात्री आरोपी गणेश घोरपडे याने आपल्या साथीदार मेघराज वसंत सांगळे (वय 29) याच्या मदतीने मयताला विश्वासात घेत दारू पाजली. त्यानंतर मोटारसायकलवरून त्याला नांदूरखेडा शिवारात नेण्यात आले. निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर दोघांनी मिळून हाताने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात टाकून दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले.

घटना उघडकीस आल्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीद्वारे तपासाची दिशा निश्चित केली. संशयितांची हालचाल, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान गुन्ह्याची उकल झाली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच हत्येपूर्वीच्या घटनाक्रमाचा अधिक तपास केला जात आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या खुनामुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या जलद तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group