• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हयातील तिन्ही मंत्र्यांना उपोषणाला भेट देण्यासाठी वेळ नाही ; रोहिणी खडसे !

जळगावमधील कोळी समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास रोहिणी खड्सेंचा पाठिंबा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जिल्हयातील तिन्ही मंत्र्यांना उपोषणाला भेट देण्यासाठी वेळ नाही ; रोहिणी खडसे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२३

आदिवासी कोळी समाजा तर्फे जात वैधता प्रमाणपत्र व इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात कोळी समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. आज दि.१२ ऑक्टोबर रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलक समाज बांधवांसोबत चर्चा केली व आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या, आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, आदिवासी कोळी समाजाच्या विकासासाठी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या नावे विकास महामंडळ स्थापन करावे. यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत. समाज बांधवांच्या या मागण्या रास्त आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या आंदोलनास पाठिंबा आहे.

आ. एकनाथराव खडसे आणि इतर नेत्यांनी आदिवासी कोळी समाज बांधवांच्या जात वैधता प्रमाणपत्रा बाबत अनेक वेळा विधानमंडळात प्रश्न मांडला. आदिवासी कोळी समाज बांधव इथे उपोषणास बसले असताना जिल्हयातील तिन्ही मंत्र्यांना उपोषणाला भेट देण्यासाठी वेळ नाही मंत्री महोदयांनी व प्रशासनाने उपोषणास भेट देऊन या समाजाच्या मागण्या बाबत योग्य मार्ग काढावा.

आदिवासी कोळी समाज बांधवांच्या जात वैधता प्रमाणपत्रा बाबत आगामी अधिवेशनात सुध्दा आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून या प्रश्न मांडला जाईल असे ॲड. रोहिणी खडसे यांनी आंदोलकांना आश्वासन दिले. तसेच आदिवासी कोळी, मराठा, राजपूत, लिंगायत, मुस्लिम व इतर समाज आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत सरकारने या आंदोलनांची दखल घेऊन या समाज बांधवांना न्याय देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,दशरथ कांडेलकर, नितीन कांडेलकर, संजय कोळी, प्रविण कांडेलकर, दिपक पाटील आणि आदिवासी कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती.

Tags: #jalgaon#news

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र
जळगाव

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

April 28, 2026
भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव ग्रामीण

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group