• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जामनेर – सुरत बसचा अपघात : १० प्रवाशी जखमी !

महाराष्ट्र व सुरतच्या सीमेवर बस व ट्रकची समोरासमोर धडक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2023
in क्राईम
0
जामनेर – सुरत बसचा अपघात : १० प्रवाशी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ नोव्हेंबर २०२३

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असताना एक भीषण अपघात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर जवळ अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाची जामनेर- सुरत बस व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला . या अपघातात ८ ते १० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरजवळ महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या सीमा तपासणी नाक्याजवळ दि. ३ रोजी सकाळी जामनेरहून सुरतकडे बस मार्गस्थ झाली होती. नवापूर बसस्थानकावरून बस निघाल्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नागपूरच्या सीमा तपासणी नाक्याजवळ आल्यानंतर सुरतकडून महाराष्ट्र राज्यात येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातात जवळपास ८ ते १० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातात जखमी प्रवाशांवर नवापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यात अपघात वाढले असल्याचे बोलले जात आहे. जामनेर सुरत बस मधील प्रवाश्यांना पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags: #accidentNandurbar

Related Posts

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !
क्राईम

धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !

March 29, 2026
मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !
क्राईम

मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !

March 29, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले
क्राईम

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group