• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अवैध लाकडांची वाहतूक : एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2023
in क्राईम
0
अवैध लाकडांची वाहतूक : एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विनापरवाना अवैध लाकडांची वाहतूक सुरु असताना पोलिसांनी एका संशयित आरोपीवर कारवाई करीत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाली होती. दि. ८ नोव्हेंबर रोजी टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन (क्रमांक एमएच १५ डीके ३५६) या वाहनामध्ये अवैध लाकडाची वाहतुक होत आहे. बातमीनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता नेरी नाका, पांचाळ गल्ली समोर रोडवर जळगाव टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन मिळुन आले होते. त्यामधे निंब जातीच्या झाडाचे ओले लाकुड मिळाले होते. वाहनावर असलेला चालक सैय्यद मुस्तकिन सैय्यद मुनाफ (वय २५ वर्ष रा. लकड़ी वखार, शिवाजी नगर, जळगाव) हा लाकुड वाहतुकिचा परवाना नसताना अवैध लाकडांची वाहतूक करताना मिळून आला. म्हणून त्याच वाहनासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केलेली आहे.

Tags: #policeCrime

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026
उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!
क्राईम

उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

April 28, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोरात पोलिसांचा धडाका : उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या २५ जणांवर गुन्हे दाखल !

April 28, 2026
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात
क्राईम

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026
कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !
क्राईम

कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

April 27, 2026
marhan
क्राईम

हळदी समारंभात वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा !

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026
उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

April 28, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोरात पोलिसांचा धडाका : उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या २५ जणांवर गुन्हे दाखल !

April 28, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group