• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भाऊबीजेपूर्वीच बहिणीच्या हातून भावाचा झाला खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 16, 2023
in क्राईम
0
जिल्ह्यातील तोतया वनअधिकारी पोलिसांच्या जाळ्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ नोव्हेबर २०२३

देशभर भाऊबीजेचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा होत असतांना एक धक्कादायक घटना ऐरोली शहरात घडली आहे. आपल्या बहिणींना दारूच्या नशेत मारहाण करणाऱ्या तरुणाचा बहिणीच्या मारहाणीत मृत्यू झाला असून याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात एका बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाच्या दहा दिवसातच कुटुंबात हा प्रकार घडला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ऐरोली येथे राहणाऱ्या शैलेश सोरटे (३४) याच्या मृत्यूची घटना घडली होती. त्याला दारूचे व्यसन असल्याने दारूच्या नशेत पडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु बहिणीच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार एका बहिणीवर सोमवारी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश हा व्यसनी असून तो दारूच्या नशेत घरी येऊन तीन बहिणींना मारहाण करत असे. २ नोव्हेंबरला त्यांचे वडील रामचंद्र यांचे निधन झाले आहे. ११ नोव्हेंबरला रात्री शैलेश हा दारूच्या नशेत घरी येऊन वडिलांच्या फोटोपुढे नॉनव्हेज जेवणाचा नैवैद्य ठेवण्याचा हट्ट करू लागला होता. यामुळे घरात भांडण झाले असता मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय आईला शैलेशने कानाखाली मारली होती.

यामुळे तिन्ही बहिणींनी मिळून शैलेशला घराबाहेर काढले होते. परंतु नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर पहाटे ३ च्या सुमारास त्याला परत घरात घेतले होते. यावेळी घरात आल्यानंतर त्याने पुन्हा तिन्ही बहिणींना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामध्ये ज्योती (३२) हिचा गळा तो आवळत असताना तिने स्वतःच्या बचावासाठी लोखंडी चिमट्याने त्याच्यावर हल्ला केला होता. यानंतर तो इतर दोन बहिणींचा गळा आवळत असताना पुन्हा तिने बहिणींच्या सुटकेसाठी शैलेशचा डोक्यात चिमटा मारला. यामध्ये जखमी झाल्यानंतर तो शांत झाला असता तो झोपला आहे असे समजून तिन्ही बहिणी देखील झोपल्या होत्या. मात्र सकाळी तो अस्वस्थ असल्याचे समजताच बहिणींनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. यावेळी घाबरलेल्या बहिणींनी तो दारूच्या नशेत पडून जखमी झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु पोलिसांच्या चौकशीत भावा बहिणींच्या भांडणात त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने ज्योती सोरटे हिच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group