• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महाविद्यालयात गेला हॉल तिकीट घेण्यासाठी अन तरुणासोबत घडले ते दुर्देवी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 18, 2023
in क्राईम
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ नोव्हेबर २०२३ | भुसावळ शहरातील २२ वर्षीय तरुण परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी फर्दापूर येथे गेलेला असतांना त्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घटना फर्दापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली असून त्या तरुणाचे नाव हर्षल सतीष बाणाईत (वय २२) असे समजते. फर्दापूर येथील महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात हर्षल शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ पासून परीक्षा सुरू होणार असल्याने हर्षल हा लोकेश रडे या मित्रासह घरून निघाला महाविद्यालयात दुपारी हॉल तिकीट घेतले व घराकडे निघत असतानाच त्याला महाविद्यालयातच भोवळ आली. त्यात हर्षल खाली कोसळला. त्याला वाकोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथून पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. यासीर खान यांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परिवारात हर्षल मोठा मुलगा असून हुशार होता. त्याची परिस्थिती हलाखीची असून वडील सलून दुकानदार आहेत.

Tags: #policeCrime

Related Posts

भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026
वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group