• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नीने केली पतीला प्रेमसंबधाची विचारणा : पतीने केले ते धक्कादायक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 20, 2023
in क्राईम
0
पत्नीने केली पतीला प्रेमसंबधाची विचारणा : पतीने केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० नोव्हेबर २०२३

राज्यात प्रेम प्रकरणातून व पती-पत्नीतील संशयातून अनेक शहरात खून आत्महत्याच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. पतीला प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून करण्यात आला. यात रूपाली ज्ञानदेव आमटे (वय २४) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून विशेष म्हणजे या घटनेबाबत पतीने पुरावा नष्ट करण्याचा बनाव केला होता. हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक याठिकाणी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयत महिलेचा भाऊ रोहित मडके (रा. फक्राबाद, ता. जामखेड) यांच्या फिर्यादीवरून संशयित ज्ञानदेव आमटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला आल्याने तिने पतीला विचारणा केली. याचा राग येऊन संशयिताने दि. १० नोव्हेंबर रोजी घराच्या शेजारी मोठा खड्डा तयार करून पत्नीची क्रूर हत्या केली व पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने पत्नीचा मृतदेह कपड्यामध्ये बांधून घराच्या बाजूला अगोदरच खोदलेल्या खड्ड्यात पुरून टाकला. हे कृत्य कोणाच्या लक्षात येऊ नये, यासाठी पत्नीला श्रीगोंदा येथे पार्लरसाठी नेऊन सोडले, परंतु ती घरी माघारी आली नसल्याचे तिच्या माहेरच्यांना सांगत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पत्नी हरविल्याची तक्रार दिली,

संशयिताने मयत महिलेच्या भावाला सोबत घेऊन परिसरात शोध घेतला. मात्र महिला मिळून न आल्याने मयत महिलेच्या भावाला तिच्या पतीवर संशय आल्याने त्याने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात संशयित आणि त्याची पत्नी दोघेही श्रीगोंदा येथे गेले नसल्याचे लक्षात येताच त्याने आरोपीच्या घराच्या परिसरात शोध घेतला. तेथे नुकताच बुजविलेला खड्डा खोदताच दुर्गंधी आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, तहसीलदार हेमंत ढोकले, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी जाऊन पंचासह पाहणी करत खड्डा खोदला. यावेळी कपड्यात बांधलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. यावरून महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आरोपीने मोबाइल बंद करून पलायन केले. आरोपीच्या शोधार्थ पथके पाठविल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

March 18, 2026
दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !
क्राईम

दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !

March 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

पाच हजारांच्या स्टॅम्पसाठी ५०० रुपयांची लाच; स्टॅम्प वेंडर व झेरॉक्स चालक रंगेहाथ पकडले

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

गुढी पाडव्याच्या दिवशीच मिळणार गोड बातमी: घरात असेल आनंदाचं वातावरण !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group