• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

म्हणून ‘मी’ ऑफर नाकारली : अभिनेत्री रिचा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2023
in मनोरंजन
0
म्हणून ‘मी’ ऑफर नाकारली : अभिनेत्री रिचा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२३

अभिनेत्री रिचा चड्डा नुकत्याच प्रदर्शित ६ झालेल्या ‘फुकरे ३’ या चित्रपटात भोली पंजाबनची भूमिका साकारून चाहत्यांची मनं जिंकली. रिचाने एका मुलाखतीत खुलासा केला की, वयाच्या २१ व्या वर्षी एका कास्टिंग डायरेक्टरने मला ही भूमिका ऑफर केली होती.

त्याला कोणी तरी सांगितलं होतं की, मी एका वयस्कर स्त्रीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारते, म्हणून त्याने विचार न करता मला या भूमिकेची ऑफर दिली. मी नकार दिल्यानंतर ती भूमिका साकारणारी अभिनेत्री खूप चांगली कलाकार आहे. तरुण कलाकारांचे मेकअपच्या मदतीने वय वाढवून त्यांना चित्रपटात कास्ट करणे चुकीचे आहे, असे मला वाटले. मी ही भूमिका स्वीकारली तर त्या भूमिकेसाठी खरोखर योग्य असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रींवर अन्याय होईल, असंही मला वाटलं होतं. कारण ज्येष्ठ अभिनेत्रींकडे पर्याय कमी असतात. ही ऑफर नाकारल्यानंतर त्या कास्टिंग डायरेक्टरने मला कधीही फोन केला नाही.’

Tags: #bollywoodactor Richa chaddha

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम
मनोरंजन

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम

March 11, 2025
शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !
मनोरंजन

शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !

March 11, 2025
मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !
मनोरंजन

मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !

March 3, 2025
लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !
मनोरंजन

लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !

March 1, 2025
प्रियकर कि राक्षस ? : हातोड्याने प्रेयसीसह परिवारातील ५ जणांची केली हत्या !
मनोरंजन

सुष्मिता सेन ४९ व्या वर्षी म्हणाली आता लग्न करायचे आहे !

February 25, 2025
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !

February 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

तुम्हाला एका प्रतिष्ठित कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणे येऊ शकते. आज तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी मिळतील.

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group