जळगाव मिरर । ५ डिसेंबर २०२३
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हा महानगर कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या पत्र मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यकारणी मध्ये जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी शेख फिरोज हुसेन शेख, महानगर सचिव पदी कुणाल पवार महानगर उपाध्यक्ष दिलीप माहेश्वरी रमेश बोडे प्रमोद पाटील प्रदीप पाटील तुषार इंगळे विशाल देशमुख कासिम उमर पंकज बोरोले योगेश कदम कौसर काकर जयेश पाटील जितेंद्र चव्हाण अश्फाक मिर्झा जयश्री पाटील रोहित सोनवणे अक्षय वंजारी विनोद सूर्यवंशी, तर शहर संघटकपदी अनंत जोशी सचिन जोशी वसीम खान अमीन मलक फिरोज खान शेरखान एडवोकेट आशिष पाटील , महानगर चिटणीस पदी योगेश पाटील योगेश सिताराम पाटील गुंजन महाजन नितीन जाधव गौरव वैरुडे संदीप सावडे योगेश सातपुते सुनील टेकाळे श्रेयस आळकुटे तर सरचिटणीस पदी दिलीप सपकाळे गौरव लवंगले किरण डाके कुणाल पाटील शंभू रोकडे मयूर पाटील उज्वला शिंदे उज्वला मगर लता पाटील आशाबाई अंभोरे कमलबाई पाटील, दिनेश जगताप साहजिक पठाण राजेश इंगळे वस्तगीर शहा बशीर पिंजारी विनोद सानप पंकज वाघ विनोद नाईक उमरखान रावसाहेब पाटील रफिक पटेल शरीफ पिंजारी यांची निवड करण्यात आली आहे.