• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिवमहापुराण कथेत चोरट्यांचा धुमाकूळ : १० जणांच्या टोळीला अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2023
in क्राईम
0
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२३

राज्यातील लाखो भाविक गेल्या तीन दिवसापासून जळगाव शहरानजीक असलेल्या बडे महादेव मंदिर परिसरात शिवमहापुराण कथेसाठी दाखल होत असतांना या ठिकाणी चोरट्यांचा देखील मोठी धुमाकूळ सुरु असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पहिल्याच दिवशी महिलांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय २७ महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला होता. तर दुसऱ्या दिवशी देखील पथकाने १० जणांची टोळीला अटक केली आहे. ही टोळीतील सदस्य मध्यप्रदेशसह राजस्थान येथील असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ तीन दिवसांपासून श्री. शिवमहापुराण कथा सुरु आहे. कथेला दररोज लाखो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या सोन्याची पोत लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने कथेच्या पहिल्याच दिवशी संशयितरित्या फिरणाऱ्या तब्बल २७ महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या महिला मध्यप्रदेशातील असून त्यांची टोळीच असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २७ महिलांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, गुरुवारी पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कथेच्या ठिकाणाहून राजस्थान व मध्यप्रदेशातील दहा जणांची टोळी जेरबंद करण्यात आली असून या आता एकूण संशयितांची संख्या ही ३७ इतकी झाली आहे.

मध्यप्रदेशातील धडेली हाडी पिंप्री, बरडीया, हिंगोलीया, धडेली चारभूजा, हाडी पिपल्या, बरखेडा या गावातील २७ जणांच्या टोळी पहिल्याची दिवशी पकडली होती. दरम्यान, आता पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० महिलांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यातील पाच महिला या राजस्थानमधील अलवर, भरतपुर, सदनपुरी याठिकाणारील तर पाच संशयित महिला या इंदौर येथील असून त्या देखील एकमेकांच्या नातलग असून एक संशयीत इलाहाबाद येथील असल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे.

Tags: #chori#jalgaon#policeshiv mahapuran Katha

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group