• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

हिवाळ्यात आरोग्यात बिघाड ; ‘या’ भाज्यांना रस देणार आराम !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2023
in आरोग्य
0
हिवाळ्यात आरोग्यात बिघाड ; ‘या’ भाज्यांना रस देणार आराम !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२३

अनेक महिलासह पुरुषांना हिवाळ्यात नेहमीच आरोग्याविषयी अनेक समस्या होत असतात, पण या हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जसे गाजर, बीट आणि आवळा. या तिन्हींमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
आपण ते सॅलड, सूप आणि ज्यू करूनही खाऊ किंवा पिऊ शकतो. पण, अनेकांना सॅलड खाणे फारसे आवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे त्या भाज्या मिक्स करून ज्यूस बनवून ते पिणे.

पचनासाठी फायदेशीर
गाजर, आवळा आणि बीट मिक्स करून रस बनवला तर ते पचनक्रिया योग्यरित्या चालवण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

डिटॉक्समध्ये उपयुक्त
हा रस शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात त्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत हा रस पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हे शरीर हायड्रेटेड ठेवेल आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करेल.

रक्ताची कमतरता पूर्ण करेल
जेव्हा आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असते तेव्हा बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात लोह मुबलक प्रमाणात आढळते, जे अॅनिमियावर मात करण्यास मदत करते. याचे दररोज सेवन केल्याने लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते.

वजन नियंत्रित होते
या ज्यूसमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असते, तो नियमित प्यायल्याने शरीराचे वजन नियंत्रित ठेवता येते. जास्त फायबर असल्यामुळे पोट भरलेले वाटते. त्यामुळे भूकही लागत नाही.
त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते

या तिन्ही भाज्यांच्या मिश्रणात व्हिटॅमिन सी, ए, के, बी आणि ई सारखे पोषक घटक असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात. याच्या सेवनाने त्वचा घट्ट आणि तरुण राहते.

हे निरोगी रस तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक
सफरचंद, बीट, गाजर, आवळा, आले, पुदिना आणि काळे मीठ घ्या.
हे करण्यासाठी, प्रथम बीट आणि गाजर सोलून घ्या.
यानंतर, सफरचंद, बीट आणि गाजर चांगले धुवा आणि नंतर चिरून घ्या.
तुम्हाला हवे असल्यास चव वाढवण्यासाठी आवळा, आले, काळे मीठ आणि पुदिनाही टाकू शकता.
या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाका आणि त्यात थोडे पाणीही टाका.
त्यानंतर ते एका ग्लासमध्ये काढा, गाळून घ्या आणि निरोगी राहण्यासाठी प्या.

Tags: healthVegetableWinter

Related Posts

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर
जळगाव

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

December 13, 2025
९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम
जळगाव

९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम

December 13, 2025
आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !
जळगाव

आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !

December 11, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!
क्राईम

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!

November 25, 2025
२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !
जळगाव

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !

November 13, 2025
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !

September 22, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !

February 11, 2026
जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

February 11, 2026
‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

February 11, 2026
प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !

प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !

February 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group