• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई !

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2023
in जळगाव, क्राईम
0
जळगावातील गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ डिसेंबर २०२३

जळगाव शहरातील लक्ष्मी नगर, दीक्षित वाडी , तुकाराम वाडी व ईश्वर कॉलनी या परिसरात अनेक गंभीर गुन्हे व दहशत माजविणाऱ्या २४ वर्षीय गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश यांनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ईश्वर कॉलनीतील ललित उमाकांत दीक्षित (वय २४) याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे ०८ गुन्हे होते. तसेच याआधी त्याच्यावर चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तरीही त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव एलसीबीकडे पाठविला होता.

एलसीबीने याबाबत कामकाज करत जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ललित दीक्षित याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली. एमआयडीसी पो. स्टे. कडील एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ललित दीक्षित याच्याविरुद्धचा एमपीडीएचा प्रस्त्बा तयार करण्यात आला होता. तर सादर एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्यासह त्यांच्या अधिनस्त सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोका ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.

एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि. दत्तात्रय पोटे, सफौ/अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी अशांनी ललित दीक्षितला १२ डिसेंबर रोजी ताब्यात घेवून मध्यवर्ती कारागृह, नागपूर जि. नागपूर येथे दाखल केले आहे.

Tags: #jalgaoncollecter aayush prasad

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद
जळगाव ग्रामीण

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी
क्राईम

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group