• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

दोन वर्षापासून प्रेम : प्राध्यापिका तरुणीवर अत्याचार ; पळवून नेल्यावर प्रियकर फरार !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 22, 2023
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
प्रेम काय असतं…; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

गेल्या दोन वर्षापासून ओळखीचे रुपांतर ६ महिन्यापासून २९ वर्षीय प्राध्यापिक तरुणीला वारंवार लग्नाचे आमिष देत विविध ठिकाणी अत्याचार तर लग्न करण्यासाठी पळून जात असतांना एका ठिकाणी तरुणीला सोडून प्रियकर पसार झाला आहे. हि घटना अमळनेर तालुक्यात घडली असून या प्रकरणी अमळनेर पोलिसात एका विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय तरुणी प्राध्यापिका असून गेल्या दोन वर्षापासून एका २८ वर्षी तरूणासोबत ओळख होती. त्यातून यांचे प्रेम सुरु झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून २८ वर्षीय संशयित आरोपी प्राध्यापिका तरुणीला लग्नाचे आमिष देत अमळनेर शहरात विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवले होते. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी प्रेयसीचा वाढदिवस असल्याने दोघांनी अमळनेर शहरात रात्री ८ वाजता वाढदिवस साजरा करून पळून जावून लग्न करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातून बाहेरगावी जाण्यासाठी निघाले. रात्री १० वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे संशयित आरोपीने रूमवर देखील तरुणीला लग्नाचे आमिष देत अत्याचार केला त्यानंतर तरुणाने लग्नास नकार देवून दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास एका हॉटेल जवळ एकटीला सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी तरुणीने अमळनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहेत.

Tags: #amalner#policeCrime

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group