• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पाचोऱ्यात महिलांसाठी बक्षिसाची होणार उधळण !

ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 29, 2024
in जळगाव
0
पाचोऱ्यात महिलांसाठी बक्षिसाची होणार उधळण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२४

मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले असुन या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेते न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा फेम क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका टी. व्ही. स्टार सह्याद्री मळेगावकर हे येणार असल्याची माहिती वैशाली सुर्यवंशी यांनी शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, राजेंद्र राणा, मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, जयश्री येवले, नाना वाघ, संतोष पाटील उपस्थित होते.

पाचोरा शहरासह तालुक्यातील महिलांना एक विरंगुळा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकूवाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा फेम सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका टी. व्ही. स्टार सह्याद्री मळेगावकर हे असणार आहे.

१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील भडगाव रोडवरील कैलामाता मंदिराजवळील मैदानावर हा कार्यक्रम संपन्न होणार असुन महिलांसाठी प्रश्नमंजुशा कार्यक्रम घेण्यात येणार असुन यात प्रथम बक्षीस एल. ई. डी. टी. व्ही. , द्वितीय बक्षीस पिठाची गिरणी, तृतीय बक्षीस गॅस शेगडी, चतुर्थ बक्षीस मिस्कर व पाचवे बक्षीस इस्त्री देण्यात येणार आहे.

यासोबतच कार्यक्रमात महिलांना प्रश्न विचारले जाणार असुन अचुक उत्तर देणाऱ्या महिलांना भेट वस्तू देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शहरासह तालुक्यातील महिलांना लाभ घ्यावा असे आवाहन वैशाली सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Tags: #pachora.Thakare gatvaishali surwanshi

Related Posts

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026
मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!
क्राईम

मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group