• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

सानेगुरुजीच्या बालविकास मंदिराचे स्नेह संमेलन उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 11, 2024
in जळगाव ग्रामीण
0
सानेगुरुजीच्या बालविकास मंदिराचे स्नेह संमेलन उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सानेगुरुजी पूर्वप्रार्थमिक बालविकास मंदिराचे स्नेह सम्मेलन येथील भव्य अशा शिवाजी महाराज नाट्यगृहात दि.७ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडले.

बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली महाजनांसह सर्व शिक्षीकांनी महीनाभरा पासून लहान लहान बालकांची विविध गाणी बसवली व त्यांची रंगीत तालीम सुध्दा करून घेतली. त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन सदरील संमेलन यशस्वी करून दाखविले‌.

एवढेच न करता बालकांसह महिला पालकांकरीता खेळाचे देखील आयोजन करून स्वतः मुख्याध्यापिका व सर्व शिक्षीकांनी मिळुन ग्रामीण भागातील पहाट कशी उगविते ?, गावातील बायकांची लगबग कशी सुरु असते ?, सकाळच्या प्रहरी वासुदेवाची मंजुळ गाणी अगदी हुबेहूब सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्वात शेवटी सर्व महिलांनी नाचगाण्याचा मनसोक्त आनंद लुटला व कार्यक्रमाची सांगता झाली.
संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास अधिकारी योगिता चौधरी व प्रेमलता पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदिप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर, संचालक मंडळाचे सदस्य काका देशमुख, पत्रकार किरण पाटील, मगन पाटील, सानेगुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे देखील उपस्थित होत्या.

Tags: #amlanerSane guruji balvikas mandir

Related Posts

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !
क्राईम

उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

June 15, 2026
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

June 15, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group