• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

भाजपा किसान मोर्चा पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची केली पाहणी.

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2024
in जळगाव ग्रामीण
0
भाजपा किसान मोर्चा पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४

दि.२६ रोजी झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकयाच्या बांधावर जाऊन शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळेस शेतकयाचे झालेले नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते.

यावेस भा.ज.पा.तालुका अध्यक्ष सुनिल निकम सर यांनी तेथूनच आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी फोनवर शेतकऱ्यांनशी संभाषण करून दिले व दादांनी सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी मि पुर्णपणे तुमच्या सोबत आहे असे अश्वाशित केले.

शेतकयाच्या वेदना समजून घेतल्या व तेथूनच चाळीसगाव प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीस बोलवले व शेतकयाचे झालेले नुकसानाची पाहणी करून तात्काळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले यावेळेस मा.प्रांत अधिकारी हिले साहेब तहसीलदार प्रशांत पाटील मेहुणबारे पोलीस स्टेशनचे ए पि आय परदेशी साहेब व भा.ज.पा.किसान मोर्चोचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे भा.ज.पा तालुका अध्यक्ष सुनिल निकम सर भा.ज.पा.किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष मा श्री विजयदादा पाटील किसान मोर्चो तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा चिटणीस राजेंद्र सांबळे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम पाटील जिल्हा पध्दाधिकारी प्रभाकर आप्पा उपस्थित होते परिसरातील वरखेडे लोंढे विसापूर दरेगाव या गावातील सर्व नुकसान गस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली

Tags: #chalisgaonBJP kisan morchafarmer

Related Posts

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?
जळगाव

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू
जळगाव

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026
जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा
जळगाव

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

May 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group