• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पोलिस प्रशासनाने विद्युत पंप चोरट्यांचा बंदोबस्त करावा – रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 9, 2024
in जळगाव ग्रामीण
0
पोलिस प्रशासनाने विद्युत पंप चोरट्यांचा बंदोबस्त करावा – रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मार्च २०२४

मुक्ताईनगर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर मोठ्या प्रमाणात विद्युत पंप ( मोटारी) बसवुन त्याच्या सहाय्याने चांगदेव मानेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी शेतात पाणी नेले असुन त्यावर त्यांनी शेती सिंचित केली आहे परंतु नदीकाठी बसवलेल्या विद्युत पंप आणि केबलची चोरी होत असल्याने शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत.

गेल्या दोन वर्षात नदीकिनारी बसवलेल्या कृषिपंपांना (मोटारी) लक्ष्य करून अनेक मोटारी व केबल चोरून नेत चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने मोटारींअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने पिक पाण्याअभावी सुकुन जातात त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक वाया जाते. नविन विद्युत पंप (मोटार) बसवले तर ते पण सुरक्षित राहतील याची खात्री नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागतोआहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे,

आज या शिवारातील शेतकरी बांधवांनी उद्दिग्न होऊन मुक्ताईनगर पोलिस स्टेशन गाठून विद्युत पंप चोरी करणाऱ्या चोरट्यां विरोधात तक्रारी दाखल केल्या. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये शेतकरी बांधवांसोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाने मोटार केबल चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांना लवकरात लवकर पकडून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याबाबत पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या सोबत चर्चा केली

यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, चांगदेव मानेगाव शिवारातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी मोठया प्रमाणात खर्च करून शेती ते नदी पर्यंत पाईपलाईन करून नदी काठी विद्युत पंप बसवले आहेत परंतु गेले दोन वर्षात हे विद्युत पंप व केबलची वारंवार चोरी होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान होते यापुर्वी तक्रार दाखल करून सुद्धा चोरट्यांचा शोध लागला नसून या घटना वारंवार होत आहेत आज पोलिस निरीक्षक मोहिते यांना भेटून त्यांच्याकडे शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडल्या व लवकरात लवकर कठोर पाऊले उचलून या विद्युत पंप चोरट्यांचा शोध लावून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. भविष्यात चोरीच्या घटना सुरूच राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी चांगदेव मानेगाव शिवारातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

Tags: Muktainagarrohini khadse

Related Posts

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार
क्राईम

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !
जळगाव

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !
जळगाव

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !
क्राईम

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ
क्राईम

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

February 7, 2026
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
क्राईम

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group