• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरमध्ये स्मिताताई वाघ यांचे जल्लोषात स्वागत

फुले उधळली, फटाक्यांची आतषबाजी, सुवासिनींनी ओवाळले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अमळनेरमध्ये स्मिताताई वाघ यांचे जल्लोषात स्वागत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मार्च २०२४

लोकसभेच्या जळगाव मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आज अमळनेर तालुक्यामध्ये कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या भेटी घेतल्या. अमळनेर वकील संघाने त्यांना शुभेच्छा दिल्या . स्मिताताई यांचे ठिकठिकाणी जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या पाकळ्या उधळत उत्साहात स्वागत करण्यात आले. लोकसभेच्या जळगाव मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांच्या भेटी घेतल्या.

शिरूड, जवखेडा, पिंपळे बु ,पिंपळे खु च्या दत्त मंदिरात घेतले दर्शन
अमळनेर तालुक्यातील शिरूड, जवखेडा, पिंपळे येथील गुरुदेवदत्त मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. हे दत्त मंदिर निर्गुण निराकार आहे. या मंदिराची स्थापना शके 1441 मध्ये झाली आहे. मध्वमूनी महाराज यांच्या गादीचे देखील त्यांनी दर्शन घेतले जवखेडा, पिंप्री, पारोळा ढेकु, वाडी शिरपूर या ठिकाणी महाराजांची मंदिरे आहेत. या परिसरामध्ये हे संस्थान जागृत संस्था म्हणून ओळखले जाते. यावेळी त्रेतापुरी महाराज यांनी शुभाशीर्वाद दिले. मंदिर संस्थानच्या सभा मंडपामध्ये यावेळी ग्रामस्थ महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाम अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, स्मिताताईंच्या रूपाने आपल्या हक्काचा माणूस आपल्याला खासदार म्हणून मिळणार आहे. पर्यायाने मतदार संघाच्या विकासाला आता सुरुवात होणार आहे. आपल्या गावाचा खासदार होणार यासारखा दुसरा आनंद नाही.

जवखेडा येथे गावाच्या स्वागत कमानी जवळ ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत स्मिताताई वाघ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जवखेडा येथे असलेल्या दत्त संस्थानच्या मंदिराला स्मिताताई वाघ यांनी भेट दिली. या ठिकाणी देखील मंदिराच्या सभा मंडपात जास्त कार्यकर्ते आणि महिलांच्या उपस्थित होते. यावेळी संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, आज अभिमान वाटावा, गर्व वाटावा असा क्षण आलेला आहे. स्मिताताई वाघ या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या स्मिताताई खासदार झाल्यानंतर निश्चितपणे मतदार संघाचा विकास होणार आहे. स्मिताताई वाघ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. तसेच पिंपळे बू , पिंपळे खू , अटाले येथे स्वागत करण्यात आले

अमळनेर वकिल संघात स्वागत
अमळनेर वकील संघाच्या वतीने स्मिताताई वाघ यांचे स्वागत करण्यात आले. वकील संघाच्या दालनात स्मिताताई वाघ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. निवडणुकीत यशासाठी स्मिताताई वाघ यांनी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळी अमळनेर वकील संघाचे सचिव ॲड. जितेंद्र साळी, अध्यक्ष चेतना पाटील, उमाकांत पाटील, आर आर भटनागर, आर.ए. निकुंभ, पी.व्ही कुलकर्णी, के. व्ही कुलकर्णी, अशोक बोरसे, जी. आर. अग्रवाल, गोपाळ सोनवणे, उमेश पाटील, शैलेश ब्रम्हे, विजय डिवरे, राजेश बिराडे, प्रशांत बडगुजर, प्रशांत संदनशिव, आर व्ही निकुंभ, प्रतिभा पांडे, माधुरी ढिवरे, टी.सी पाटील आदी उपस्थित होते.

एबी ग्रुपने केले स्वागत
अमळनेर शहरातील फरशी रोड जवळ येथील एबी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि फुलांची उधळण करत स्मिताताई वाघ यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी यावेळी स्मिता ताईंना शुभेच्छा देणाऱ्या घोषणा देखील दिल्या. एबी ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group