• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दगडाने ठेचून निघृण खून प्रकरणी : चार तासात संशयित अटकेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2024
in क्राईम
0
दगडाने ठेचून निघृण खून प्रकरणी : चार तासात संशयित अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मार्च २०२४

रावेर तालुक्यातील सावदा ते कोचूर रोडवर असलेल्या शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या प्रौढाचा निघृण खून झाल्याची घटना शनिवार रोजी सकाळी उघडकीस आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र सावदा पोलिसांनी चौकशीकरुन चार तासाचे कालावधीत आरोपीस निष्पन केले व त्याना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोचूर रोडच्या दरम्यान असलेल्या शेतात शेत मजुराकरिता बांधलेल्या घरात त्याच्याकडे काम करित असलेला सुभाराम बारेला रा. आंबळी ता. झिरण्या जि. खरगोन मध्यप्रदेश हा राहत होता. आज दि.३०शनिवार रोजी ७.३०. वाजेच्या सुमारास सुभाराम बारेला हा सकाळी कामावर आला नाही म्हणून शेत मालकाने सुभाराम याची चौकशी केली असता शेतातील घरात त्याचे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन झाल्याचे आढळुन आले.

सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप. विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे जालिंदर पळे, यांनी पोउपनि अमोल गर्जे, सफौ संजय देवरे, पोहेक विनोद पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोहेको देवेंद्र पाटील, पोहेकॉ विनोद तडवी, पोकॉ प्रकाश जोशी, पोकों किरण पाटील याचे पथक तयार करुन गुन्ह्याबाबत कोणत्याही प्रकारची माहीती घटनास्थळावर उपलब्ध नसतानाही वरील प्रमाणे त्वरीत हालचाल व चौकशीकरुन चार तासाचे कालावधीत आरोपीस निष्पन केले व त्याना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा कडिल अधिकारी व पो, अंमलदार, अंगुली मुद्रा तंज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक यांनी तपासकामी मदत केली आहे.

सदरचे संशयित शेत मजुराचे नातेवाईक याचा शोध घेत असताना त्यातील एकाचे नातेवाईक उदळी गावाचे हद्दीत राहत असल्याचे समजले वरुन त्याठीकाणी पोलीस पथक गेले व संशयिताना वेगवेगळ्या ठीकाणावरुन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली देऊन घडलेली घटना सांगितली. प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत मृत व आरोपी याच्यात झालेल्या भांडणाचे कारणावरुन आरोपी नामे सुकलाल रतन लोहारे रा. नेपानगर (म.प्र) व अर्जुन मुन्ना आवासे रा. ब-हाणपुर (म.प्र) यानी मृतास झोपेतअसताना डोक्यामध्ये दगड टाकुन त्याचा खुन केल्याचे निष्पन झाले आहे. याबाबत गुन्ह्याचे कारणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

सदरची माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळी सावदा पोलीस स्टेशन चे सपोनि जालिंदर पळे व पथकाने धाव घेऊन तेथील परिस्थीची पाहणी करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवुन आजुबाजुच्या परीसरातील सालगडी म्हणून काम करणारे सर्व मजुरांची माहीती घेतली त्यावरुन दोन सालगडी त्याचे कामाचे व राहण्याचे ठीकाणी मिळुन आले नाहीत. त्यावरुन त्याची माहीती घेण्यास सुरवात केली असता त्यानी त्याचे मालकाकडून सकाळीच रोजदारीचे पैस घेऊन गेल्याचे समजल्याने चार वेगवेगळी पथक निर्माण करुन तपासचक्रे फिरवली.

Tags: #police#raverCrime

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group