• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोजलॅण्ड इंग्लिश मिडियम हायस्कूल जळगाव दीक्षान्त सोहळा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2024
in जळगाव
0
रोजलॅण्ड इंग्लिश मिडियम हायस्कूल जळगाव दीक्षान्त सोहळा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२४

रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम शाळेत पूर्व प्राथमिक शिक्षणातून बालकांमध्ये अध्ययनशीलता, शिस्त व आत्मविश्वास निर्माण होत असून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. रोजलॅण्ड प्री-प्रायमरी स्कूलच्या दिमाखदार दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रचिती आली. या कार्यक्रमाचे आयोजन रोजलॅण्ड इंग्लिश स्कूलमध्ये 15 एप्रिल रोजी झाले.

विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ प्राप्त व्हावे या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्य डॉ. सौ. हर्षा खडके व मराठी माध्यमाच्या प्राचार्य सौ.वंदना सोले हे लाभले होते.

आपल्या पाल्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पालकांनीही उपस्थिती दिली. रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम व मराठी माध्यमाचे सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रारंभी पदवीदान समारंभाचे प्रास्ताविक सौ. कविता पाटील यांनी केले.पदवी गणवेश परिधान केलेल्या चिमुकल्यांनी भाषणात सहभाग घेतला. दीक्षांत मिरवणुकीने विद्यार्थी स्व. लता मंगेशकर सभागृहाच्या मंचावर पाचारण करण्यात आले. रोजलॅण्ड प्री- प्रायमरी स्कूलच्या पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या चिमुकल्या विद्याथ्यर्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिली पदवी प्राचार्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. प्रायमरी च्या विद्यार्थ्यानी पब्लिक स्पीकिंग वर भाषणे दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजलॅण्ड स्कूलच्या प्री प्रायमरी च्या सांस्कृतिक विभागाच्या संयोजनात आर्ट अँड क्राफ्ट, संगीत, तसेच तांत्रिक विभागातील शिक्षक व माध्यमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सिनिअर के.जी. च्या शिक्षिका मुस्कान मोनानी यांनी आभार प्रदर्शन केले

Tags: #jalgaonRoseland English medium school

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !
जळगाव

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !
जळगाव ग्रामीण

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026
‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद
जळगाव

‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group