• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भरधाव टँकरने दुचाकीवरील मायलेकाला चिरडले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 24, 2024
in जळगाव, क्राईम
0
भरधाव टँकरने दुचाकीवरील मायलेकाला चिरडले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोटे मोठ्या अपघाताची मालिका घडत असतांना नुकतेच पारोळा येथे मित्राचे लग्नकार्य आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीसाठी निघालेल्या डॉक्टर कुटुंबियांची दुचाकी घसरुन अपघात झाला. दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने मायलेकाला चिरडले. यामध्ये पूनम प्रतिक पाटील (वय २४) व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य सुनिल पाटील या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गावरील सारवे, बाभळे नाग फाट्याजवळ घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

सविस्तर वृत्त असे कि, नंदूरबार जिल्ह्यातील कुकावल येथील गुरांचे डॉक्टर असलेले प्रतिक सुनिल पाटील हे पत्नी पुनम व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य यांना घेवून पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे (एमएच ३९, एएच ०४०७) क्रमांकाच्या दुचाकीने मित्राच्या लग्नासाठी आले होते. लग्नकार्य आटोपून हे दाम्पत्य एरंडोल येथे मामांच्या भेटीसाठी जात होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पारोळा तालुक्यातील सारवे बाभळे नाग फाट्या जवळ उन्हामुळे डांबर निघून खडी वरती आल्याने त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकीस्वार असलेले दाम्पत्य हे रस्त्यावर कोसळले. याचेवळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ४०, सीटी ४०९७) क्रमांकाच्या टँकरने पूनम व त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीस्वार डॉ. प्रतीक हे रस्त्याच्या कडेला पडल्यामुळे ते जखमी झाले आहे.

Tags: #accident#parola

Related Posts

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !
जळगाव

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group