• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रामदेववाडी जवळील अपघातातील जखमीचा अखेर मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2024
in जळगाव
0
जळगावात पहाटेच्या सुमारास गोळीबार ; संशयित अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२४

दोघ मुलांसह भाच्याला येवून घराकडे निघालेल्या आशासेविकाला ओव्हरटेक करीत असलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिलेसह तिच्या दोन्ही चिमुकले जागीच ठार झाले होते, तर भाचा लक्ष्मण नाईक हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांनाच रात्री एक वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. अपघातातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयता एकच आक्रोश केला. तसेच जो पर्यंत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

सविस्तर वृत्त असे कि, रामदेववाडी येथील माहेर असलेल्या वच्छलाबाई सरदार चव्हाण या दोघ मुलांसह भाचा लक्ष्मण नाईक याला घेवून दुचाकीने शिरसोली येथे जात होत्या. दरम्यान, शिरसोलीकडून रामदेववाडीकडे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करी जात असलेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९, सीव्ही ६७६७) क्रमांकाच्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार वच्छलाबाईसह तिचा दोन वर्षाचा मुलगा सोमेश व सात वर्षाचा सोहम हे तिघ मायलेक जागीच ठार झाले होते. तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचा भाचा लक्ष्मण नाईक हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लक्ष्मणची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ बहिण असा परिवार आहे.
अपघातात तिघ मायलेक जागीच ठार झाल्यानंतर उपचार सुरु असतांना चौथ्याचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जो पर्यंत धडक देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

तसेच त्यांनी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठिय्या मांडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पठार टेकडीजवळून पुढे गेल्यानंतर रामदेववाडीकडे जाणाऱ्या वळणावर रस्त्याच्या विरुद्धदिशेने जाणाऱ्या (एमएच १९, सीव्ही ६७६७) क्रमांकाच्या वाहनाने (एमएच १९, ईई ८९२५) क्रमांकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांविरुद्ध मयत वच्छलाबाई चव्हाण यांचा भावाने राजेश अलसिंग चव्हाण (वय ३३, रा. रामदेववाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाहन चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Crime police

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group